Thursday 1 June 2017

महापालिका सेवकांची पतसंस्था शहरात आदर्श!

आमदार लांडगे यांचे गौरवोद्‌गार: 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका सेवकांची पतसंस्था ही शहरातील एक आदर्श पतसंस्था असून कोणत्याही वादाशिवाय संचालक मंडळ सभासदांच्या व लोकहिताचे काम करीत असल्याचे गौरवोद्‌गार आमदार महेश लांडगे यांनी काढले.

No comments:

Post a Comment