Thursday 1 June 2017

थेरगाव परिसरात स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी

थेरगाव, (प्रतिनिधी) – गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून थेरगाव, गणेशनगर प्रभाक क्रमांक 24 मध्ये दुषित पाणीपुरवठा होत आहे. दुषित पाणी पिल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून थेरगाव परिसरात स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक  सचिन भोसले यांनी महापालिकेकडे केली आहे.

No comments:

Post a Comment