Thursday 1 June 2017

यंदाच्‍या प्रो-कबड्डीत पिंपरी चिंचवडचा आवाज, अभिषेक बच्‍चनच्‍या पिंक पँथरकडून खेळणार

पिंपरी चिंचवड - या वर्षीच्‍या प्रो कबड्डी लीगमध्‍ये पिंपरी चिंचवडच्‍या सुनील सिध्‍दगवळी या खेळाडूची निवड झाली आहे. अभिनेता अभिषेक बच्चनने सुनीलला 6 लाखांत खरेदी करून जयपूर पिंक पॅंथर संघात सहभागी करून घेतले आहे. पिंपरी चिंचवडमध्‍ये ...

No comments:

Post a Comment