Monday 29 October 2018

बहिणाबाई प्राणी संग्रहालयात मानधनावर भरती

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात मानधन तत्त्वावर तीन पदे भरण्यात आली आहेत. त्यापैकी पशूवैद्यक अधिकारी पदावरी नियुक्तीला मुदतवाढ देण्यात आली आहे. या तीनही अधिकाऱ्यांच्या मासिक मानधनावर होणाऱ्या खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment