Monday 29 October 2018

दिवाळीच्या तोंडावर वल्लभनगर आगार ओसाड

पिंपरी – अवघ्या काहीच दिवसांवर दिवाळी आली असली तरी पिंपरी-चिंचवड येथील राज्य परिवहन (एस. टी.) महामंडळाचे वल्लभनगर येथील आगार ओस पडले आहे. सततची इंधन दर वाढ व कर्मचाऱ्यांचा वाढता खर्च यामुळे आगाराच्या महसूलाची आवक पेक्षा खर्च जास्त होत आहे. त्यातच पुरेसे प्रवासी नसल्याने दहा गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment