Monday 29 October 2018

हिंजवडी पाठोपाठ वाकड येथील वाहतुकीत बदल

पिंपरी – हिंजवडी येथील वाहतूक कोंडी सोडवल्यानंतर या बदलाचा ताण वाकड परिसरात येत असल्याने वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या सूचना व हरकतीनंतर वाकड येथील वाहतुकीत देखील बदल केला आहे. यासाठी वाहतूक पोलिसांनी 26 ऑक्‍टोबरपर्यंत नागरिकांच्या लेखी सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या.

No comments:

Post a Comment