Monday 29 October 2018

पोलिसांच्या मुजोरीला आवर कधी ?

पिंपरी – एका बाजुला पोलीस आयुक्त, “”पोलिसांना मित्र समजा, इथून पुढे तुम्ही पोलिसांकडे नाही तर पोलीस तुमच्याकडे येतील”, असे खसा खरडून सांगत आहेत. मात्र त्यांचेच पोलीस अधिकारी फिर्यादींचा अवमान करणे, त्यांना ताटकळत बसवणे असे प्रकार करत आहेत. त्यावर कडी करत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्यादीलाच मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या मुजोरीला आवर कधी असा प्रश्‍न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment