Monday 29 October 2018

“त्या’ जमिनी मालकी हक्‍काच्या करा

पिंपरी – प्राधिकरणाने संपादित केलेल्या अनेक जागा सर्वसामान्यांनी एजंट लोकांकडून बाजारभावाप्रमाणे खरेदी केलेल्या आहेत. अशा तीन गुंठेपर्यंतच्या जागा संबंधित नागरिकांच्या मालकी हक्काचे करून द्यावेत, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment