Monday 29 October 2018

प्रशासनाच्या विरोधात फेरीवाल्यांचा पालिकेवर मोर्चा

चौफेर न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरात अधिपासुन व स्थापनेपासून फेरीवाला अस्तित्वात आहे, फेरीवाला कायदा झाला आहे, ही समाधानाची बाब असली तरी शहरात व्यवसाय करणारे हातगाडी, टपरी, स्टॉल धारकांना जोपर्यंत कायद्यानुसार लाभ मिळत नाही, तोपर्यंत लढा देण्याचा निर्धार करत विविध मागन्यांसाठी फेरीवाल्यानी आज शुक्रवारी (दि. 26) महापालिका भवनावर मोर्चा काढला.

No comments:

Post a Comment