Monday 4 December 2017

ज्येष्ठांच्या प्रवास पास शुल्क वाढीचा निषेध

पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) व्यवस्थापनाने ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक प्रवासी पास शुल्कात जाचक वाढ केली आहे. या शुल्क वाढीचा ज्येष्ठ नागरीक जन आंदोलन कृती समितीच्या वतीने निषेध केला आहे.

No comments:

Post a Comment