Monday 4 December 2017

वाल्हेकरवाडी घाटावर एका दिवसात पाच ट्रक जलपर्णी गोळा

पिंपरी – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांनी सुरु केलेल्या पवना नदी स्वच्छतेच्या ‘उगम ते संगम’ या स्तुत्य उपक्रमाला रविवारी खासदार अमर साबळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी रोटरीच्या उपक्रमाचे व इतर संस्थांचे कौतुक केले. तसेच यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनीही उपस्थिती लावत उपक्रमाचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment