Monday 4 December 2017

चिखलीत थिनरच्या कारखान्याला भीषण आग

पिंपरी – चिखलीतील शेलारवस्ती येथील हनीवेल इंजिनिअरिंग या थिनर निर्मिती क्षेत्रातील कंपनीला रविवारी (दि. 3) सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागली. ज्वलनशील असलेल्या थिनरने तत्काळ पेट घेतल्याने थिनर शॉप पूर्णपणे जळून खाक झाले. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.

No comments:

Post a Comment