Monday 4 December 2017

पालकमंत्र्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

पिंपरी – महापालिकेत सत्तांतर होवून भाजपने सत्ता हस्तगत केल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराचे कारभारी म्हणून पालकमंत्री गिरीश बापट यांनी कामकाजात लक्ष घातले आहे. बापट यांनी पवना नदीवरील पुर्वीचा बंधारा जीर्ण झाल्याने नवीन बंधाऱ्याचे काम तातडीने हाती घेण्याच्या सुचना पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या. परंतु, पाटबंधारे व पाणीपुरवठा अधिकाऱ्यांत समन्वय न राहिल्याने पवनेचा बंधारा अद्याप कागदावर राहिला असून पालकमंत्र्याच्या आदेशाला 

No comments:

Post a Comment