Wednesday 10 October 2018

आयुक्तसाहेब होर्डिंगला द्या की झटका…

पिंपरी : शहरात एकूण 1850 अधिकृत होर्डिंग्ज आहेत. तर, 325 अनधिकृत होर्डिग्ज असून आकाशचिन्ह व परवाना विभागाने या होर्डिग्ज धारकांना नोटीस बजाविल्या आहेत. तर, आतापर्यंत 22 जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात होर्डिंग काढताना कोणतीही खबरदारी न घेतल्याने होर्डिंग्जचा सांगाडा कोसळल्याने चारजणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

No comments:

Post a Comment