Wednesday 10 October 2018

एका वर्षात ताथवडेचा सुधारित डीपी झाला मंजुर

पिंपरी : नुकताच पिंपरी-चिंचवड शहरातील 10 वर्षांपूर्वी समाविष्ट झालेल्या ताथवडे गावाचा सुधारित विकास आराखडा म्हणजेच ‘डीपी’. 28 ठिकाणच्या आरक्षणांमध्ये बदल करून तो मंजूर करण्यात आला. परंतु 1986 पासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट असलेल्या 15 पेक्षा जास्त गावांच्या सुधारित विकास आराखडयाबाबत प्रशासन गेल्या 33 वर्षांपासून जैसे थेच का? 1995 पासून अद्याप पर्यंत म्हणजेच 23 वर्ष होईपर्यंत डीपी सुधारित न करण्यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्‍न शहरवासियांना भेडसावत आहे, असे हल्लाबोल घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment