Wednesday 10 October 2018

नवरात्रीसाठी सजले श्री घारजाई माता मंदिर

निगडी – रुपीनगर-तळवडे भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री घारजाईमाता मंदिरात, नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापनेच्या निमित्ताने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील स्वच्छतेसह मंदिर रंगरंगोटी व दीपमाळ स्वच्छतेची कामे करण्यात आली आहेत. तसेच नऊ दिवस होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन आणि नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment