Wednesday 10 October 2018

निगडी प्राधिकरणात आदिशक्ती-स्त्रीशक्ती महोत्सवाचे आयोजन

चौफेर न्यूज –  निगडी प्राधिकरण येथे नगरसेवक अमित गावडे व श्री समर्थ युवक प्रतिष्ठाणच्यावतीने आदिशक्ती-स्त्रीशक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. निगडी प्राधिकरण येथील से. २६, छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाशेजारील, हेडगेवार भवनाच्या प्रांगणात हा महोत्सव रंगणार आहे.

No comments:

Post a Comment