Monday 5 November 2018

5 पोलिस अधिकार्‍यांची गुन्हे शाखेत बदली

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयातील एका सहाय्यक पोलिस निरीक्षकासह चार पोलिस उपनिरीक्षकांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्‍तीबाबतचे आदेश पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी शुक्रवारी रात्री काढले आहेत. प्रशासकीय कारणास्तव तसेच विनंतीनुसार पोलिस अधिकार्‍यांची बदली करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment