Monday 5 November 2018

पिंपरी-चिंचवडकरांची यंदा स्वरमयी दिवाळी

पिंपरी : पिंपरी-चिंचवडवासियांची दिवाळी यंदाची फराळ आणि खरेदीबरोबरच अधिकाधिक स्वरमयी करण्यासाठी विविध संस्थांनी दिवाळी पहाटचे आयोजन केले आहे. चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्यावतीने सुगम संगीत, भक्ती संगीत व भाव गीतांच्या स्वर गंधार या सुरेल कार्यक्रम दिवाळी पहाटचे आयोजन केले आहे. सोमवार दि. 5 नोव्हेंबरला सकाळी साडे पाचवाजता शिवतेजनगर श्री स्वामी समर्थ मंदिर येथे आयोजन केले आहे. 

No comments:

Post a Comment