Monday 5 November 2018

शिक्षण समितीकडून 96 शाळांची पाहणी

पिंपरी – महापालिका शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण समितीतर्फे सुरु केलेला “शाळा भेट’ हा उपक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. शहरातील महापालिकेच्या 105 शाळांपैकी 96 शाळांना या उपक्रमांतर्गत भेट देण्यात आलेल्या आहेत.

No comments:

Post a Comment