Monday 5 November 2018

बेकायदेशीर फटाका स्टॉल्सवर कारवाईची मागणी

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विना परवाना बेकायदेशीर रित्या फटाका स्टॉल्स उभारण्यात आले आहेत, या स्टॉल्सवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय गणराज्य पार्टीच्या वतीने करण्यात आली.
पार्टीच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये फटाका विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात स्टॉल उभारण्यात आले आहेत. 

No comments:

Post a Comment