Monday 5 November 2018

मनस्वी मगरची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

चिंचवड- जुन्नर (वेल्हा) येथे पार पडलेल्या विभागीय कॅरम स्पर्धेत चिंचवड येथील पोद्दार स्कूलची खेळाडू मनस्वी मगर हिने उत्कृष्ट प्रदर्शन केले. या प्रदर्शनाच्या जोरावर मनस्वीचे हिची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत अहमदनगर, सोलापुर व पुणे विभागातून एकूण 200 मुले अणि मुलींनी सहभाग नोंदवला होता.

No comments:

Post a Comment