Monday 5 November 2018

खोत, लोणकर यांना सहाय्यक आयुक्‍तपदी बढती

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी संदीप खोत आणि मनोज लोणकर यांना बढती देण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी महापालिका आस्थापनेवर प्रशासन अधिकारी पदावर कार्यरत आहेत. 4 ऑक्‍टोबरला झालेल्या महापालिका पदोन्नती समितीच्या बैठकीत या बढत्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment