Friday 15 December 2017

सांगवीत 4 जानेवारीपासून पवनाथडी जत्रा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या पवनाथडी जत्रेचे 4 जानेवारीला उद्‌घाटन करण्यात येईल, अशी माहिती पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.

No comments:

Post a Comment