Friday 15 December 2017

निगडीत शनिवारी विद्यार्थी परिषद

निगडी – आकुर्डीतील सरस्वती विद्यालय, पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि पिंपरी-चिंचवड विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (दि.16) विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment