Friday 15 December 2017

“रेडिओ मिर्ची’द्वारे शहरात स्वच्छता जनजागृती

पिंपरी – “स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत देशात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे सर्व्हेक्षणाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होवू नये. याकरीता विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच, “रेडिओ मिर्ची- 104.2’द्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment