Monday 3 July 2017

पिंपरीगावात मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडी

पशुवैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष : मोकाट जनावरे पकडणारे पथक गायब
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरीगाव व परिसरात मोकाट जनावरांनी रस्त्यावर ठिय्या मांडत आहेत. त्या जनावरांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न उद्‌भवू लागला आहे. मोकाट जनावराकडे महापालिका पशुवैद्यकीय विभागाने दुर्लक्ष केल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment