Monday 3 July 2017

पिंपरी-चिंचवडच्या विकासामध्ये उद्योगपतींनी योगदान द्यावे:आ.जगताप

पिंपरी: उद्योगपतींनी येऊन सी.एस.आर.च्या माध्यमातून देशसेवा करावी, तसेच शहराच्या विकासामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन आ.लक्ष्मण जगताप यांनी केले. महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथे आयोजित केलेल्या सी.एस.आर. बैठकीत ते बोलत होते.

No comments:

Post a Comment