Monday 3 July 2017

पिण्याच्या पाण्याची मिटली चिंता

पिंपरी : पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरात धुवाधार पाऊस पडत आहे. संततधार पवना धरण परिसरात गेल्या २४ तासांत ९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पवना धरणातील पाणीसाठा वाढल्याने दहा टक्के पाणीकपात प्रशासनाने मागे घेतली आहे. शहराला पवना ...

No comments:

Post a Comment