Monday 3 July 2017

महिला सक्षमीकरणासाठी महापालिका प्रयत्नशील!

महापौर नितीन काळजे : आरोग्य समिती प्रशिक्षण समारंभ
पिंपरी, (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील महिला कुटूंबातील इतर सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. त्यामुळे त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले.

No comments:

Post a Comment