Monday 3 July 2017

“रिंगरोड’ प्रकल्पाचा फेरविचार करावा

मुख्यमंत्र्यांना निवेदन : नागरी हक्‍क सुरक्षा समितीची मागणी
पिंपरी, (प्रतिनिधी) – पीएमआरडीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील प्रस्तावीत रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात येत आहे. याकरिता नवनगर विकास प्राधिकरणाने सर्व्हेक्षणाचे काम सुरु केले असून, रिंगरोड कसा व कुठून जाणार याविषयी काही माहिती नाही. तोपर्यंतच प्राधिकरणाने मालमत्ता धारकांना नोटीस देण्यास सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये घबराट व अस्वस्थता निर्माण झालेली आहे. या प्रकल्पाचा फेरविचार करावा, अशी मागणी नागरी सुरक्षा समितीने केली आहे.

No comments:

Post a Comment