Monday 3 July 2017

खूषखबर ! पिंपरी-चिंचवडकरांची पाणी कपात पूर्णतः रद्द

महापौर काळजे यांची माहिती : नागरिकांना उच्च दाबाने मिळणार पाणी
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात पुरेशा पाणी साठा शिल्लक झाला आहे. तसेच, पवना धरणात क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. त्यामुळे शहरात सुरु असलेली 10 टक्के पाणी कपात उद्या रविवारीपासून (दि. 2) रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांना दिली. याबाबत पाणी पुरवठा विभागाला तसे आदेश देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment