Monday 3 July 2017

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांकडून वृक्षारोपण

या उपक्रमातंर्गत पिंपरी चिंचवड येथील झोन ३ मधील एकुण नऊ पोलीस स्थानकात झाडे लावण्यात आली. या उपक्रमात पोलीस अधिकाऱ्यांनी देखील सहभाग घेतला. विशेष म्हणजे तब्बल ५०० हून अधिक झाडांची रोपांची लागवड करण्यात लावण्यात आली. त्यामुळे ...

No comments:

Post a Comment