Monday 3 July 2017

सहायक आयुक्त दंडवते, खोसेंची बदली

शनिवारी त्यांची लातूर महापालिकेत उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. चंद्र्रकांत खोसे १७ नोव्हेंबर २०१४ ला पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्त म्हणून रूजू झाले होते. त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक व सुरक्षा विभाग होता.

No comments:

Post a Comment