Tuesday, 7 August 2012

एच.ए. कॉलनीत 300 रोपांची लागवड करून 500 विद्यार्थ्यांनी दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश !

एच.ए. कॉलनीत 300 रोपांची लागवड करून 500 विद्यार्थ्यांनी दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश !
पिंपरी, 4 ऑगस्ट
'झाडे लावा झाडे वाचवा' असा संदेश देत वृक्षदिंडी काढून 500 शालेय विद्यार्थ्यांनी स्थानिक प्रजातींच्या 300 रोपांची लागवड केली. महाराष्ट्र प्रदूषण्‍ा नियंत्रण मंडळ, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पोद्दार इंग्लिश मिडीयम स्कूल, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड आणि रानजाई यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32137&To=9