Sunday, 27 July 2014

‘प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर आवश्यक नाही’

शैक्षणिक प्रवेशासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी प्रतिज्ञापत्र सादर करताना स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही. दाखल्यांसाठी कोणी स्टॅम्प पेपरची मागणी करून अडवणूक केल्यास संबंधितांची चौकशी करण्यात येईल, असा इशारा नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिला आहे.

'NCP'च्या नेत्यांना महायुतीचे 'डोहाळे'


गेल्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारीच्या जागावाटपातभोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघ 'राष्ट्रवादी'च्या वाट्याला आला होता, तरचिंचवड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला होता. पिंपरी ...

‘40 pc water storage in Pavana dam worrisome’

PIMPRI: Water storage in the Pavana dam, supplying water to the township of Pimpri-Chinchwad, reached 40 per cent of its capacity on Saturday.