MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 15 June 2013
Pimpri Chinchwad Municipal Corporation moots best use of depot plots
Pimpri Chinchwad Municipal Corporation moots best use of depot plots: The additional FSI means the transport utility will be able to get additional revenue by commercial exploitation of reserved lands.
Pimpri Chinchwad Municipal Corporation seeks state EC opinion on bypoll
Pimpri Chinchwad Municipal Corporation seeks state EC opinion on bypoll: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has sought the state election commission's (SEC) opinion on whether it should continue with the process of holding byelections for ward 35 A Bhosari Gaothan.
मलनिःस्सारण नलिकेची दुरुस्ती ...
मलनिःस्सारण नलिकेची दुरुस्ती ...:
काळेवाडीच्या तापकीरनगर भागात मलनिःस्सारण नलिका तुंबल्यामुळे ते पाणी नागरिकांच्या घरात घुसून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागातील मलनिःस्सारण नलिकेची दुरुस्ती करावी अशी मागणी नगरसेविका अनिता तापकीर यांनी महापालिका आयु्कत डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे केली आहे.
Read more...
Read more...
अडीच महिन्यात 79 हजार 448 नागरिकांचा कर ...
अडीच महिन्यात 79 हजार 448 नागरिकांचा कर ...:
आगाऊ मिळकतकरासाठी महापालिकेने कंबर कसली
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 2013-14 या आर्थिक वर्षात आगाऊ मिळकतकर भरणा वाढावा यासाठी जोरदार कंबर कसली आहे. फ्लेक्स तसेच 14 लाख एसएमएसव्दारे करदात्यांना कर भरण्याचे आवाहन केले जाणार आहे. तथापि, सवलतीचा
Read more...पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 2013-14 या आर्थिक वर्षात आगाऊ मिळकतकर भरणा वाढावा यासाठी जोरदार कंबर कसली आहे. फ्लेक्स तसेच 14 लाख एसएमएसव्दारे करदात्यांना कर भरण्याचे आवाहन केले जाणार आहे. तथापि, सवलतीचा
महापालिका करणार विद्यार्थ्यांचे ...
महापालिका करणार विद्यार्थ्यांचे ...:
पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (दि. 17) शाळेची 'पहिली घंटा' वाजणार आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने हजेरी लागावी यासाठी महापालिकेच्या शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या जंगी स्वागताची तयारी केली आहे. मंडळाकडून साज-या केल्या जाणा-या 'प्रवेशोत्सवा'त पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे.
Read more...
निगडीत 'पीएमपी'च्या धडकेत ...
निगडीत 'पीएमपी'च्या धडकेत ...:
भरधाव वेगातील पीएमपीएमएलच्या बसला धडक बसल्याने दुचाकीस्वार ठार झाला. निगडीतील अंकुश चौकात सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला.
प्रकाश साधू शेट्टी (वय 48, रा. काळभोरनगर, चिंचवड) असे या अपघातात ठार
Read more...रेल्वे आरक्षण करा आठ वाजेपर्यंत
रेल्वे आरक्षण करा आठ वाजेपर्यंत: सुटीच्या दिवशी रेल्वेच्या प्रवाशांना आरक्षण करता यावे, म्हणून मध्य रेल्वेने पुणे स्टेशनवर रात्री आठ वाजेपर्यंत आरक्षण सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १६ जूनपासून ही सुविधा सुरू होईल.
मारहाण व तोडफोड करणार्या तिघांवर गुन्हा
मारहाण व तोडफोड करणार्या तिघांवर गुन्हा: पिंपरी : किरकोळ कारणावरून घरात घुसून महिलेला मारहाण करणार्या व घरातील सामानाची तोडफोड करणार्या तिघांवर निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुशिला नवृत्ती शिंदे (५0, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विष्णू साठे, विकी साठे अशी आरोपींची नावे आहेत. एका आरोपीचे पूर्ण नाव व पत्ता समजू शकलेला नाही. तुझ्या बहिणीची मुले कोठे आहेत, अशी विचारणा करीत आरोपी शिंदे यांच्या घरात घुसले. त्यांना स्टंपने मारहाण केली. टीव्हीची तोडफोड करून ११00 रुपये किमतीचा माल जबरदस्तीने चोरून नेला.
विष्णू साठे, विकी साठे अशी आरोपींची नावे आहेत. एका आरोपीचे पूर्ण नाव व पत्ता समजू शकलेला नाही. तुझ्या बहिणीची मुले कोठे आहेत, अशी विचारणा करीत आरोपी शिंदे यांच्या घरात घुसले. त्यांना स्टंपने मारहाण केली. टीव्हीची तोडफोड करून ११00 रुपये किमतीचा माल जबरदस्तीने चोरून नेला.
'एसएमएस'द्वारे करणार मिळकतकर भरण्याचे आवाहन
'एसएमएस'द्वारे करणार मिळकतकर भरण्याचे आवाहन
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी -  वर्षभराचा आगाऊ मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांसाठी महापालिकेने सवलतीची योजना जाहीर केली आहे.
'प्रवेशाचा गेटवे' विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
'प्रवेशाचा गेटवे' विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी -  पिंपरी-चिंचवड शहरात अभियांत्रिकी पदवी-पदविका, व्यवस्थापन एमसीए व फार्मसी आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी "प्रवेशाचा गेटवे' या मेगा इव्हेंटचा शुक्रवारी लाभ घेतला.
3 rly reservation windows to remain open in 2nd shift on Sundays
3 rly reservation windows to remain open in 2nd shift on Sundays: As part of the pilot project, the Pune Division of Central Railway has decided to operate three reservation windows in the second shift on Sundays.
Subscribe to:
Posts (Atom)