Pune: Though the former Pimpri-Chinchwad municipal commissioner Srikar Pardeshi was transferred unceremoniously in February this year, it seems his contribution towards the development of the twin town has been finally recognised by the state ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 8 April 2014
आयुक्तांची आता विशेष स्वच्छता मोहीम
प्रभाग पाहणी, रस्ते पाहणी दौरा राबविल्यानंतर महापालिका आयुक्त राजीव जाधव आता सर्व प्रभागामध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविणार आहेत. ते स्वतः या मोहिमेची पाहणी करणार आहेत.
पत्रकारांना या उपक्रमाविषयी आयुक्त जाधव यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, शहरातील काही भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आहे. रस्ते वरवर चांगले दिसत असले तरी आजूबाजूला अस्वच्छता असल्याचे रस्ते पाहणी दौ-यांमध्ये आढळून आले आहे.
महापालिकेचा 11 एप्रिलपासून प्रशासकीय 'फुले-आंबेडकर' जयंती महोत्सव
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने यंदा क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 11 ते 14 एप्रिल या कालावधीत 'प्रशासकीय' जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेतली असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली.
PCMC starts razing ex-corporator's hotel
The Pimpri Chinchwad Municipal Corporation on Monday began demolishing an unauthorized three-storied hotel building in Tathawade village, which is owned by former Congress corporator Satish Darekar.
पिंपरी महापालिकेला शासनाचा प्रशासकीय गतिमानता पुरस्कार
दहा लाखाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
पिंपरी-चिंचवड महापालिकेला राज्य शासनाचा प्रथम क्रमांकाचा दहा लाख रुपयांचा प्रशासकीय गतीमानता पुरस्कार जाहीर झाला आहे. माजी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह सारथी संगणक प्रणालीचा त्यात मोलाचा वाटा आहे. त्यामुळे 'बेस्ट सिटी'च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेला राज्य शासनाचा प्रथम क्रमांकाचा दहा लाख रुपयांचा प्रशासकीय गतीमानता पुरस्कार जाहीर झाला आहे. माजी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह सारथी संगणक प्रणालीचा त्यात मोलाचा वाटा आहे. त्यामुळे 'बेस्ट सिटी'च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
कनिष्ठ कर्मचा-यांना लेखी स्वरूपातच द्यावे लागणार आदेश
सरकारी कार्यालयामध्ये कामकाज करताना वरिष्ठांच्या तोंडी आदेशाचे पालन करताना कनिष्ठ कर्मचा-यांना अनेकदा अडचणीत यावे लागल्याचे प्रसंग घडले आहेत. अशा वेळी वरिष्ठ हात वर करीत असल्याने कनिष्ठ कर्मचा-यांना नाहक कारवाईला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी यापुढे कोणत्याही कामाचे आदेश देताना वरिष्ठांना ते लेखी देणे बंधनकारक केले आहे.
महापालिका इतिहासात करसंकलनकडून प्रथमच 300 कोटींचा टप्पा पार
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने सन 2013-14 या आर्थिक वर्षात 31 मार्च अखेर 310 कोटी 19 लाख रूपयांचा विक्रमी मालमत्ताकर वसूल केला आहे. थकबाकी वसुलीबरोबरच टवाजवा रे वाजवा' मुळे त्यात कोट्यावधी रुपयांची भर पडली आहे. थेरगाव विभागीय कार्यालयातून सर्वाधिक 52 कोटींची करवसूली झाली आहे.
पारदर्शी व लोकाभिमुख कामकाजाबद्दल पिंपरी पालिकेला शासनाचे १० लाखाचे बक्षीस
राज्यशासनाच्या ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान’ या राज्यस्तरीय स्पर्धेत पिंपरी पालिकेला १० लाखाचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
‘बीआरटी’ रस्ते पार्किंगमुक्त व हॉकर्समुक्त करणार - आयुक्त
पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी रस्ते जूनपर्यंत सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सांगत हे रस्ते पार्किंगमुक्त व हॉकर्समुक्त असतील.
Villagers set example by postponing their annual fair for voting day
The commissioner has sent a letter to all the companies in Hinjewadi,Bhosari MIDC and PCMC areas asking them to take measures to create voter awareness. Bhonsarivoting2014 Lok Sabha ElectionsMyvote2014Rural development. Jump to comments ...
|
City to get six new police stations
Chandan Nagar will be carved out from Yerwada, Wakad from Hinjewadiand Sangvi, Sinhagad Road from Dattwadi, Khadakwasla from Warje, Dighi from Vishrantwadi and Alankar from Kothrud. The new police stations will have increased manpower from 162 to 180 ...
|
PCMC just got richer by 300 Crore
It was for first time in the history of Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) that property tax amounting to the tune of Rs300 crore was collected in the financial year that ended on March 31. It was from Thergaon region alone that Rs52 crore ...
Anti-corruption bureau books sub-inspector for demanding bribe
PUNE: The anti-corruption bureau (ACB), on Thursday, lodged complaint against a sub-inspector attached to the Nigdi police station for demanding Rs 20,000 from the owner of a seized sports utility vehicle (SUV). The ACB said in its complaint that that ...
|
PCMC cracks down on stray dog menace
Pimpri: The veterinary department of Pimpri Chinchwad Municipal Corporation caught 17 stray dogs on Saturday They were a part of the pack of canines that attacked and injured eight persons including five students, on Friday.
PCMC quenches Kate Residency’s thirst
Pimpri: Residents of Kate Residency in Dapodi heaved a sigh of relief when they started getting proper water supply from April 3.
सामान्यकरात सवलत घेण्याचे आवाहन
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सन 2014-15 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणा-या सामान्य करातील सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी सवलतीची रक्कम वगळता थकबाकीसह दोन्ही सहामाहीचे संपूर्ण रक्कम 30 जूनपर्यंत महापालिका कोषागारात जमा करावी, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त भानुदास गायकवाड यांनी केले आहे.
नालेसफाईसाठी आयुक्तांकडून 15 मे पर्यंतची 'डेडलाईन'
महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी पावसाळा पूर्व कामांसाठी बैठक घेत नालेसफाईसाठी क्षेत्रिय कार्यालयांना 15 मे पर्यंतची 'डेडलाईन' दिली आहे.
आयुक्त राजीव जाधव यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, नालेसफाईचे कामकाज पहिल्यापासून प्रभाग स्तरावर करण्यात येत आहे. त्यानुसार संबंधित विभागांच्या अधिका-यांची बैठक घेवून नालेसफाईची कामे 15 मे पूर्वी पूर्ण करण्याबाबत बजाविले आहे. पावसाळ्यात कुठेही पाणी तुंबता कामा नये, असे बजाविले असल्याचे त्यांनी सांगितले.
पदपथावरील अनधिकृत फ्लेक्स काढण्याचे आयुक्तांचे आदेश
पदपथावरील अतिक्रमणे तसेच अनधिकृत फ्लेक्स काढून टाकण्याचे आदेश आयुक्त राजीव जाधव यांनी आज (शनिवारी) अधिका-यांना दिले. बालाजीनगर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सुशोभिकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
रस्ते पाहणी दौ-यांतर्गत आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून अ, क, इ व फ येथील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या भागांची पाहणी आयुक्त राजीव जाधव यांनी केली. प्रथमत: भोसरी लांडेवाडी येथून टेल्कोरोडकडे जाणा-या रस्त्याच्या पाहणी दौ-याला प्रारंभ झाला व निगडी प्राधिकरण येथील शिंदेवस्ती रावेतकडे जाणा-या नियोजित रेल्वेपुलाबाबतची पाहणी करुन दौ-याचा शेवट करण्यात आला.
Maval candidates catch local trains
AAP candidate Maruti Bhapkar, who launched his campaign from a Pune-Lonavla local train, said, "There has been rapid urbanization over the last few years, particularly in Pimpri Chinchwad. Commuters immediately require an increase in the frequency of ...
मोरेवस्ती याठिकाणी फुलला दुर्मिळ भुईचाफा
चिखली येथील मोरेवस्ती याठिकाणी प्रभाकर चव्हाण यांच्या प्रांगणात दुर्मिळ भुईचाफ्याचा गंध दरवळतो आहे. अतिशय नाजुक असणा-या या फुलाला चाफ्यासारखा वास असल्याने व चाफ्याच्या झाडासारखी पाने असल्यामुळे याला भुईचाफा असे म्हणतात.
जगतापांनी केली दादांची फसवणूक
‘मावळ मतदारसंघामध्ये लक्ष्मण जगताप दोन वर्षांपासून इच्छुक होते. त्यांच्यावर विश्वास असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारही गाफील राहिले. परंतु, शेवटच्या क्षणी त्यांनी आमची फसवणूक केली,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी जगताप यांनी पक्षाशी केलेला दगाफटका उघड केला.
अप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ डॉ. अमोल कोल्हे यांचा रोड शो
मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप व स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीचे उमेदवार आप्पा ऊर्फ श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ प्रसिध्द सिनेअभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आज काळेवाडी थेरगाव भागात रोड शो केला. या रोड शोला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शहरात धावतात ८ हजार कॅब
'पुण्यात सकाळच्या सत्रात पिक-अपसाठी मोठी मागणी असते. साडेसात ते साडेनऊ हा आमच्यासाठी पीक अवर आहे. या वेळी पिंपरी, चिंचवड तसेच पेठांच्या भागांमधूनहिंजवडी, मगरपट्टा, तळवडेसारख्या आयटी सेंटर्सना जाण्यासाठी कॅब बोलावण्यात येते.
|
Subscribe to:
Posts (Atom)