The Pimpri Chinchwad Municipal Corporation plans to connect with the young generation better by opening its Facebook page on September 2.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 23 August 2013
'Cool Cab' sets up call centre, website for better services
Now, travelling between Pune and Mumbai will become all the more comfortable with the Mumbai-Pune taxi owners' association setting up a website and booking/call centre in Pune.
19 civic employees have criminal cases against them: PCMC
The Pimpri Chinchwad Municipal Corporation on Thursday admitted that 19 civic officials and employees have had criminal complaints lodged against them.
प्राधिकरणाच्या बैठकीत हेलिपॅडच्या प्रस्तावाला मान्यता
द्रुतगती महामार्गावर तत्काळ वैद्यकीय मदत मिळण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावर हेलिपॅडची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या रस्ते विकास महामंडळाच्या प्रस्तावाला पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत आज बुधवारी) तत्त्वतः मान्यता देण्यात आली.
पिंपरीच्या धर्तीवर ठाण्यात सायन्स पार्क?
ठाण्यामध्ये प्रस्तावित असलेल्या सायन्स पार्कसाठी केंद्रीय अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व राज्य शासनाच्या राजीव गांधी सायन्स व टेक्नॉलॉजी आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सायन्स पार्कला भेट देत माहिती घेतली. याठिकाणी तयार करण्यात आलेल्या ऑटो दालनाचे त्यांनी भरभरुन कौतुक केले. अभियांत्रिकीच्या
गणेश मंडळांना 'एमपीसी न्यूज'चे आवाहन
पिंपरी-चिंचवडचा गणेशोत्सव जागतिक पातळीवर पोहचविण्यासाठी 'एमपीसी न्यूज'च्या वतीने 'आमचे मंडळ, आमचा बाप्पा' या सदराखाली मंडळांच्या उपक्रमांना प्रसिध्दी दिली जाणार आहे. त्यासाठी आपल्या मंडळाची माहिती त्वरित पाठविण्याचे आवाहन संपादक विवेक इनामदार यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड प्लायवूड असोसिएशनची स्थापना
पिंपरी-चिंचवड शहरातील प्लायवूड व्यावसायिकांनी एकत्र येत प्लायवूड अँड लॅमिनेटस् असोसिएशनची स्थापना केली. अध्यक्षपदी चिंचवड येथील गंगाराम पटेल तर सचिवपदी आकुर्डी येथील कीर्तीभाई पटेल यांची निवड करण्यात आली.
पुणे- मुंबईच्या प्रवासासाठी टॅक्सी बुकिंग कॉल सेंटर
पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या नागरिकांना चोवीस तास टॅक्सी बुकिंगची सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणून मुंबई- पुणे-मुंबई टॅक्सी ओनर्स असोसिएशनने टॅक्सी बुकिंग कॉल सेंटर सुरू केले आहे. वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे, असोसिएशनचे अध्यक्ष जगदीशसिंह माटा यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले.
पिंपरीत चौथ्या महिन्यातही एलबीटीमुळे कोटय़वधींचा फटका
जकातीच्या भरघोस उत्पन्नामुळे श्रीमंत महापालिका ठरलेल्या पिंपरी महापालिकेला एलबीटीपासून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे चालू आर्थिक वर्षांतील चौथ्या महिन्यात पुन्हा दिसून आले आहे.
गणेशोत्सवापूर्वी १२ गुंड तडीपार
पिंपरी : गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ तीनमधील १२ जणांवर तडीपारी आणि शहरातील ९६६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेला गुंड बजरंग वाघेरे याला एक वर्षासाठी येरवडा कारागृहात पाठविण्याचीही पोलिसांनी तयारी सुरू केली आहे.
हेलिपॅडला प्राधिकरणाची मंजुरी
पिंपरी : द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये हॅलिकॉप्टरने आणण्यासाठी प्राधिकरण परिसरात हेलिपॅड उभारण्यासाठी जागा देण्याच्या विषयास पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सभेत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. प्राधिकरणाची ३0६ वी सभा विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे, महापालिकेचे शहर अभियंता सदस्य महावीर कांबळे, अधीक्षक अभियंता बी. डी. यमगर, नगररचना उपसंचालक प्रतिभा भदाणे आदी उपस्थित होते.
पाच सप्टेंबरपासून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय
पिंपरी : घरकुल योजनेचा पहिला टप्पा पूर्ण करावा. २000 घरांचे वाटप करावे. दुसर्या टप्प्याचे काम सुरू करावे. बँकेने सर्वांचे कर्ज मंजूर करावे. सर्व १३२५0 लाभधारकांना घरे मिळावीत आदी मागण्यासाठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने सभा घेण्यात आली. या वेळी ५ सप्टेंबरपासून आंदोलना तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. आरपीआय नेते बाळासाहेब भागवत, बाबा कांबळे, धर्मराज जगताप, प्रल्हाद कांबळे, पंचायतचे अध्यक्ष बळीराम काकडे यांचे या वेळी भाषण झाले. ५ सप्टेंबरपासून घरकुलधारकांचे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी बरगल्ली गावडे, काळुराम वाघ, राजेश सूर्यवंशी, संभाजी तरस, नमदा वावगे, मैनाबाई सोनवणे, नंदा आल्हाट उपस्थित होते.
प्राधिकरणाने दीड वर्षात हटविली 1097 बांधकामे
पिंपरी -  पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत एक हजार 97 अनधिकृत बांधकामे हटविली आहेत.
आता सरकारी कामकाजातही 'मोबाईल सुविधा
पिंपरी -  देशात मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे ई-गव्हर्नन्स व ई-ऑफिस ही संकल्पना राबविण्यासाठी आता विविध मोबाईल ऍप्लिकेशन्सचा प्रभावीपणे वापर करणे क्रमप्राप्त आहे.
महापालिका करणार 'एकात्मिक शहर वाहतूक आराखडा'
पिंपरी -  शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवून त्याला शिस्त लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने "एकात्मिक शहर वाहतूक आराखडा' तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
Police up security of 12 prominent citizens
They include Cyrus Poonawala, Manikchand Dhariwal, PCMC commissioner Pardeshi
PMPML collects Rs 1.61 cr on Raksha Bandhan
PUNE: For the second consecutive year, Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) made record earning on Tuesday on account of Raksha Bandhan.
महापालिकेच्या विभागांचे अंतर्गत गुणवत्ता परीक्षण होणार
आयएसओच्या गुणवत्ता पुस्तिकेतील कार्यपद्धतीप्रमाणे महापालिकेच्या सर्व विभागांची अंतर्गत गुणवत्ता तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार, 30 व 31 ऑगस्ट रोजी कामकाजाचे 'अंतर्गत परीक्षण' होणार आहे. त्यासाठी 143 अधिकारी, कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना 28 व 29 ऑगस्ट रोजी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
डॉक्टरांना मिळाली प्रत्यक्ष खांदेरोपण शस्त्रक्रिया पाहण्याची संधी
लोकमान्य रुग्णालयाच्या वतीने राष्ट्रीय खांदेरोपण शस्त्रक्रियेचे एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी सिंगापूरच्या जनरल हॉस्पिटलमधील ज्येष्ठ खांदेविकार तज्ज्ञ डॅनी ली तसेच लोकमान्य रुग्णालयाचे खांदेविकार तज्ज्ञ उमेश जाधव यांनी केलेली खांद्याची प्रत्यक्ष शस्त्रक्रिया पाहण्याची संधी उपस्थितांना मिळाली. हे शिबिर निगडीतील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये घेण्यात
Subscribe to:
Posts (Atom)