नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरु केलेल्या 'सारथी’ या 'हेल्पलाईन'चा उपक्रम कौतुकास्पद असून देशातील इतर महानगरांसाठी अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 16 October 2013
Rickshaw fare hike comes into effect
The revised autorickshaw fares kicked in from Tuesday, with the minimum fare hiked from Rs 11.65 to Rs 17.
फलकबाजी करणा-यांवर एकही गुन्हा नाही
पिंपरी-चिंचवडचे कारभारी म्हणून ओळखल्या जाणा-या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला महापालिका प्रशासनातील निर्ढावलेले अधिकारी जुमानत नसल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वाढदिवस, अभिनंदनाच्या जाहिरातीपासून दशक्रीयेच्या जाहिरातीपर्यंत रस्त्यात, चौका-चौकात फ्लेक्स उभे करून शहर विद्रुप करणा-यांवर महापालिका प्रशासनाने खटले दाखल करावेत, असे आदेश
सहायक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे ...
गंभीर आरोपांमुळे अखेर कारवाईचे पाऊल
वादग्रस्त सहायक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे यांची चौकशी करून कारवाई करण्याचे पाऊल पोलिसांनी उचलले आहे. सहायक पोलीस आयुक्तांमार्फत त्यांची चौकशी करण्यात येईल. हा चौकशी अहवाल आल्यानंतर
सभापतिपदासाठी वादावादी
पिंपरी : महापालिका शिक्षण मंडळ सभापतिपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला होत असून, एखादं दुसरा सदस्य अपवाद वगळता सर्वच सदस्यांनी इच्छुक म्हणून पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. बूट खरेदी प्रकरण चव्हाट्यावर आणले, त्यामुळे सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वांनी आपणास पाठींबा द्यावा, अशी आग्रही मागणी विशिष्ट सदस्यांनी केल्यामुळे मंगळवारी दुपारी ४ वाजता शिक्षण मंडळात काही काळ वादंगाची परिस्थिती उद्भवली.
आरटीओ कार्यालयाची मंदीतही झाली चांदी
पिंपरी -  दसऱ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) विविध प्रकारच्या 1,877 वाहनांची नोंद झाली.
शहरातील 900 होर्डिंग्ज अनधिकृत
पिंपरी -  पिंपरी-चिंचवड शहरातील 900 व्यावसायिक जाहिरात फलक (होर्डिंग्ज) बेकायदा असल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)