एमपीसी न्यूज – पुणे महामेट्रोच्या वतीने दापोडी ते पिंपरी-चिंचवड महापालिका भवन या मार्गावरील तब्बल 52 टक्के काम पूर्ण झाले आहे. लोहमार्ग (ट्रॅक) टाकण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. निविदा प्रक्रिया झाल्यानंतर तातडीने लोहमार्ग टाकण्याचे काम हाती घेतले जाईल. पावसाळ्यापूर्वी फाउंडेशनची कामे पूर्ण केली जाणार आहेत.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 4 March 2019
सहा पदरी कात्रज देहूरोड बायपास रस्त्याला निधी मंजूर
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातून जाणाऱ्या मुंबई महामार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीला कंटाळून कात्रजवरून बाह्यवाहतूक वळण मार्ग काढण्यात आला आहे. या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६.७७ कोटी व कात्रज चौकातील पूलासाठी १२६.६९ कोटी रुपयांचा निधी उभारणीसाठी मंजूर करण्यात आला आहे.
Trial run of Pimpri-Swargate Metro route’s elevated section by year end
PIMPRI CHINCHWAD: The Maharashtra Metro Rail Corporation Limited (MahaMetro) plans to conduct a Metro trial run on the elevated section of the Pimpri-.
PCMC will rejuvenate Pavana and Indrayani
With the help of a private player, NGOs and environmentalists, the local body aims to clear pollution and beautify the river beds.
PCMC set to build grade separator to help reduce traffic congestion at Dange Chowk
PIMPRI CHINCHWAD: The civic body will construct a grade separator at the busy Dange Chowk on the Chinchwad-Hinjawadi road to reduce the travel time fr.
Manhole in Pradhikaran poses threat to riders
Residents and commuters cry foul as the open manhole in Krishna Nagar has been left neglected for the past one month.
‘पीएमपीएमएल’ची ‘ई-बस’ सुसाट
प्रदूषणमुक्त ई-बस (इलेक्ट्रीकल बस) पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील विविध मार्गांवर गेल्या तीन आठवडयापासून धावत आहेत. या ‘पीएमपी’ बसला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असून, ‘पीएमपी’च्या महसुलातही वाढ होत आहे. दुसरीकडे या ई बस सुरु झाल्यापासून अद्याप एकही बसचा ‘ब्रेकडाऊन’ झाला नसल्याचा दावा ‘पीएमपीएमएल’च्या व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे.
आमदार जगतापांची ‘खेळी’, एकाच दगडात अनेक पक्षी..? अन् शीतल शिंदेंची ‘बंडखोरी’
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीमध्ये शीतल शिंदे यांची वर्णी लागल्यापासून त्यांची निवड होणार ही चर्चा होती. दस्तुरखुद्द लक्ष्मण जगताप त्यांच्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा होती. एवढेच नाही तर जगताप यांनी आमदार महेश लांडगे गटाकडून शिंदे यांच्या नावासाठी ‘हिरवा कंदील’ घेतला होता अशी ही चर्चा आहे. शीतल शिंदे यांच्यानंतर पुढील सलग दोन स्थायी अध्यक्षपद भोसरीलाच मिळणार असा प्रस्ताव देत जगताप यांनी भोसरीकरांचे मन वळवले अशी माहितीही काही विश्वासू सूत्र देत आहेत.
पिंपरी चिंचवड न्यायालयाची १६ एकर जागेसाठी पहाणी
एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड न्यायालयाची प्राधिकरण येथील १६ एकर जागेवर बांधकाम तातडीने करणे बाबत जिल्हा व सत्र न्यायाधीश (CBI कोर्ट, पुणे) प्रल्हाद भगुरे, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे येथील शाखा अभियंता पोतदार आणि कदम यांनी भेट दिली तसेच जागेची पहाणी केली. लवकरच बांधकाम नकाशा मंजूर करणेसाठी पाठपुरावा केला जाईल, असे यावेळी सांगितले.
अन्यायाविरुध्द आवाज उठविण्यासाठी घेतली आमदार लांडगे यांची भेट -शीतल शिंदे
एमपीसी न्यूज – पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांवर वारंवार अन्याय होत आहे. कोअर कमिटीने घेतलेला निर्णय योग्य आहे का? हे विचारण्यासाठी तसेच आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली असल्याचे नगरसेवक शीतल शिंदे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीमध्ये शीतल शिंदे यांची वर्णी लागल्यापासून त्यांची निवड होणार तसा हिरवा कंदील
एकही निविदा प्राप्त न झाल्यामुळे बोपखेल पुलाचे काम रखडणार
एमपीसी न्यूज – बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवर बोपखेलवासियांसाठी पुल बांधण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर महापालिकेने निविदा मागविल्या. पंरतु, एकही निविदा प्राप्त झाली नाही. त्यामुळे पुलाचे काम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. येत्या शुक्रवारी (दि.8) लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. तत्पूर्वी निविदा प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण होणे अशक्य आहे.
देशभरातील कंपन्यांना ई-फायलिंग बंधनकारक
केंद्र सरकारने देशभरातील सर्व कंपन्यांना त्यांची माहिती ई-फायलिंग बंधनकारक केले आहे. त्यानुसार कंपन्यांना संचालक, कार्यालयाची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरावी लागणार असून, पुरावा म्हणून कार्यालयाचे छायाचित्रही द्यावे लागणार आहे. तसेच अॅक्टिव्ह (फॉर्म २२ ए) हा ई-अर्ज कंपनी सचिवाची नेमणूक करून भरावा लागणार असल्याची माहिती इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेकेट्ररी ऑफ इंडियाचे (आयसीएसआय) अध्यक्ष रणजित पांडे यांनी दिली.
भोसरीत भाजपची ’विजय संकल्प बाईक रॅली’ उत्साहात
भोसरी ः भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे आणि भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली बाईक रॅली उत्साहात पार पडली. ही बाईक रॅली रविवारी सकाळी दहा वाजता सुरु झाली. सुमारे 52 किलोमीटर अंतर परिसरातून ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध संपर्क अभियान राबविण्यात येत आहेत. त्यातील ’विजय संकल्प बाईक रॅली’ हे एक अभियान आहे. या माध्यमातून युवा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवून येणार्या लोकसभा निवडणुकांसाठी सक्रिय करण्यात येत आहे.
भोसरीकरांनी वेगळी भुमिका घेतल्यास पलटू शकते बाजी?
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भोसरी मतदार संघातील विलास मडिगेरी यांचा भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, नाराज झालेल्या चिंचवड मतदार संघातील भाजपच्या शीतल शिंदे यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पाठिंब्यावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भोसरीतील उमेदवार असला तरी त्यांच्यावर वेगळा ’शिक्का’ असल्याचे, महापौर राहुल जाधव म्हणाले. तर, भोसरीतील स्थायीच्या सदस्यांनी आमचा उमेदवार शीतल शिंदे अशी भुमिका घेतली. त्यामुळे प्रत्यक्षात भोसरीकरांनी वेगळी भुमिका घेतल्यास बाजी पलटू शकते. राष्ट्रवादी, शिवसेना, भोसरीतील सदस्य आणि शीतल शिंदे स्व:ता असे मिळून नऊ तर भाजपकडे सातच मतदार राहतात. त्यामुळे बंडखोरी न शमल्यास वेगळाच निकाल लागू शकतो.
पुण्यातील हाउसिंग सोसायट्यांनो, क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज व्हा!
पुणे - तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडते? मग तुमच्या सोसायटीतील लहानथोरांना एकाच टीममध्ये या क्रिकेट सामन्यात खेळता येईल, अशी तुमची एकच टीम करण्याची संधी घेऊन आली आहे ‘सकाळ सोसायटी क्रिकेट लीग’. पुण्यातील हाउसिंग सोसायटीच्या या हाफ पीच क्रिकेट लीगची नावनोंदणी सुरू झाली आहे.
बीआरटी बस थांब्यांचे मजबुतीकरण
पिंपरी - औंध-रावेत बीआरटी मार्गावरील बस थांब्यांजवळील डांबरीकरणाचा भाग उंच-सकल झाल्यामुळे बसची दरवाजे उघडता येत नव्हते. त्यामुळे या मार्गावरील सर्व ११ बस थांब्यांवरील २२ ठिकाणांचे मजबुतीकरण व डांबराऐवजी काँक्रिटीकरण केले जात आहे. त्यामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणांवरून बीआरटी बस सेवा रस्त्याने धावत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)