Summary: "In their appeal, the techies' group has highlighted the impact of the prolonged commute time and the shortcomings in the infrastructure causing the ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 31 July 2017
Over 50,000 Hinjewadi residents start throwing garbage along roads
Pimpri Chinchwad: The Hinjewadi gram panchayat has urged the contractor to start clearing garbage as soon as possible. Heaps of waste have been piling up at various places in Hinjewadi village after the contractor stopped his work for the last three ...
सीसीटिव्ही अभावी विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे?
प्रशासनाची चालढकल : माध्यमिक शाळा “सीसीटीव्ही’पासून वंचित
पिंपरी – विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेच्या तब्बल 88 प्राथमिक शाळाचा परिसर “सीसीटीव्ही’च्या नियंत्रणाखाली घेण्यात आला आहे. मात्र, माध्यमिक विभागाच्या 18 शाळांमध्ये “सीसीटीव्ही’ बसविण्यात शिक्षण विभागाने चालढकल केली आहे. त्यामुळे सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांची सुरक्षितता रामभरोसे आहे.
स्टेशनसाठी सहा कंपन्या
पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या प्राधान्य मार्गावरील नऊ स्टेशनच्या बांधकामासाठी सहा कंपन्या पुढे आल्या असून, येत्या काही दिवसांत स्टेशनच्या बांधकामासाठी पात्र कंपनीची निवड केली जाणार आहे. मेट्रो स्टेशनच्या ...
मेट्रोचे काम सुरू आहे- तिकडे अन् इकडेही
पुणे - पुणेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि बहुचर्चित प्रवासी वाहतूक प्रकल्प ‘पुणे मेट्रो रेल्वे’चे काम सुरू झाले खरे; परंतु या कामाचा वेग किती आहे आणि किती असायला हवा? जर प्रकल्प नियोजनानुसार २०२१ पर्यंत पूर्ण करायचा असेल तर सध्याची गती पुरेशी आहे का? याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे.
निगडी- देहूरोड चौपदरीकरणाचे 'तीनतेरा'
पिंपरी - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील निगडी ते देहूरोड या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. मात्र, वाहनांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले आहे.
हिंजवडीची कोंडी सोडविण्यासाठी सरकारी यंत्रणा सक्रिय
पिंपरी : 'सकाळ'ने लावून धरलेल्या हिंजवडी वाहतूक समस्येवर आता पीएमआरडीए, पोलिस, एमआयडीसीसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने वेगाने पावलेही उचलली आहेत. 'सकाळ'ने प्रकाशझोत टाकलेल्या माण-पिरंगुट रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून, नांदे-चांदे रस्त्याचे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्या व्यतिरिक्तही बैठका आणि चर्चाही सुरू आहेत.
“त्या’ युवतींच्या स्वप्नांना महापालिकेचे बळ!
– उच्च शिक्षणासाठी परदेशात भरारी
पिंपरी – आर्थिक अडचणीमुळे परदेशातील उच्च शिक्षणाला मुकणाऱ्या युवतींना महापालिकेकडून प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. यंदाच्या वर्षी चार युवतींनी त्याचा लाभ घेतला असून, गेल्या नऊ वर्षांत 51 युवतींनी या योजनेच्या मदतीवर परदेशात उच्च शिक्षण घेण्यास मदत झाली आहे.
पिंपरी शहर काँग्रेसची लवकरच पुनर्रचना
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस कार्यकारिणीतील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची लवकरच सुटी होणार आहे. येत्या दीड महिन्यात काही नव्या चेहऱ्यांना संधी देताना केवळ पदे मिरविणाऱ्यांना घरी बसविले जाईल. महापालिका निवडणुकीनंतर सुस्तावलेल्या कार्यकारिणीला संजीवनी देण्याचा हा प्रयत्न असून, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत हे बदल होणार आहेत.
औषधे घेताना या काही गोष्टी लक्षात ठेवा…
मेडिसीन टिप्स…
कोणतीही औषधे घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. आपल्याला डॉक्टरने दिलेली औषधे ही तुमची प्रकृती आणि लक्षणे, तुमच्या आजाराची पार्श्वभूमी याचा विचार करून दिलेली असता. म्हणून या काही गोष्टी लक्षात ठेवा…
महापौरांनी साधला उद्योजकांशी संवाद
पिंपरी – महापौर नितीन काळजे यांनी शहरातील लघुउद्योजकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या
एमआयडीसी क्षेत्रामधील टी-201 पुनर्वसन प्रकल्प गाळ्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्याचा भाडेदर निश्चित करून ते संबंधितांना त्वरित हस्तांतरित करण्यात यावेत. तळवडे, कुदळवाडी, चिखली, एमआयडीसीमध्ये सर्व मुलभूत सोयी-सुविधा मुबलक प्रमाणात देण्यात याव्यात. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स पीसीएमसी यांची संयुक्त बैठक घेऊन संघटनेचे प्रश्न मार्गी लावावेत.
आयुक्त हर्डिकर यांची विभाग प्रमुखांना तंबी
पिंपरी – प्रशासन विभागाच्या सहमतीशिवाय अन्य विभाग प्रमुख परस्पर धोरणात्मक प्रशासकीय आदेश काढत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे प्रशासन विभागाच्या सहमतीशिवाय कोणत्याही विभागांनी यापुढे परस्पर धोरणात्मक प्रशासकीय आदेश काढू नयेत, असा आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिला आहे.
कंत्राटी कामगारांचे वेतन थकले
पिंपरी – शहरातील रस्ते व गटर्स साफसफाईची कामे करणाऱ्या कंत्राटी कामगारांचा महापालिका आरोग्य विभागाने गेली सहा महिन्यांपासून वेतन थकवले आहे. त्यामुळे कामगारासह त्यांच्या कुटूंबियाची उपासमार होवू असून त्यांचे वेतन त्वरीत देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने रतिलाल क्षिरसागर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
अतिक्रमणावर पालिकेची कारवाई
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका अतिक्रमण विभागाने पिंपळे-सौदागर येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. यामध्ये पाच पत्राशेड पाडण्यात आली.
पिंपळे-सौदागर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या बांधकामावर धडक कारवाई केली. या कारवाईत वरुण पार्क परिसरातील एकूण पाच पत्राशेड व 800 चौरस फुटाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. महापालिका अधिकारी, दोन जेसीबी, ट्रक, मजूर आणि स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा निर्णय गुलदस्त्यात!
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका पदोन्नती समितीच्या बैठकीत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा निर्णय घेतला असून, तो निर्णय आयुक्तांनी गुलदस्त्यात ठेवला आहे. तर समितीने प्रशासन, विद्युत, अग्निशमन, आरोग्य, वैद्यकीय विभागातील विविध पदांचा निर्णय घेतला आहे. यामुळे साधारणतः 125 जणांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती विश्वनीय सूत्रांनी दिली.
कच-याच्या विळख्यात औद्योगिक परिसर
भोसरी : रस्त्यांलगत कचºयाचे ढीग, पसरलेली दुर्गंधी, तुंबलेली गटारे, रस्त्यांवर साचलेले सांडपाणी, जागोजागी पडलेले खड्डे व राडारोडा, असे चित्र भोसरी एमआयडीसीमध्ये पाहायला मिळते. विजेच्या ... भोसरी आणि चिंचवडभागात एमआयडीसी आहे.
वापर नसलेल्या स्वच्छतागृहांचे होणार सर्व्हेक्षण
महापालिकेचा निर्णय : दुरुस्तीचे काम हाती घेणार
पिंपरी – शहरातील नादुरूस्त व वापरात नसलेली स्वच्छतागृहे शोधण्यासाठी समग्र संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. या संस्थेचे प्रतिनिधी आणि पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी संयुक्तरित्या पडझड झालेली सार्वजनिक स्वच्छतागृह शोधून त्यांच्या दुरूस्तीचा अहवाल तयार करणार आहेत. दुरूस्तीनंतर करून सर्व स्वच्छतागृहे “पे ऍण्ड युज’ तत्वावर वापरात आणली जाणार आहेत, अशी माहिती स्वच्छ भारत अभियान विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
कंत्राटी कामगारांचे वेतन थकले
पिंपरी – शहरातील रस्ते व गटर्स साफसफाईची कामे करणाऱ्या कंत्राटी कामगारांचा महापालिका आरोग्य विभागाने गेली सहा महिन्यांपासून वेतन थकवले आहे. त्यामुळे कामगारासह त्यांच्या कुटूंबियाची उपासमार होवू असून त्यांचे वेतन त्वरीत देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने रतिलाल क्षिरसागर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
कचऱ्याची दररोज विल्हेवाट लावा
महापौरांच्या सूचना : आरोग्य विभागाची बैठक
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व ठिकाणचा कचरा रोजच्या रोज उचलला जावा यासाठी यंत्रणा आरोग्य विभागाने सक्षम करावी. शहरातील कचरा रोजच्या रोज उचलण्याबाबत आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयाने तातडीने उपाय योजना कराव्यात, अशा सूचना महापौर नितीन काळजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
लोकमतच्या दणक्यानंतर पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरात छापासत्र सुरूच
वाकड, दि. 29 - पिंपरी-चिंचवड शहरातील मुंबई-बंगळरु महामार्गालत ताथवडेत गेल्या अनेक महिन्यापासून महाविद्यालयीन तरुणींच्या नावाखाली कोट्यावधींची उलाढाल सुरु असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचे लोकमतने ७, ८, ९ जुलैच्या अंकात तीन ...
Subscribe to:
Posts (Atom)