चिंचवड देवस्थानचा १७५ एकर सरकारी जमिनीवर दावा
maharashtra times या दाव्यामध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने (पीसीएनटीडीए) ही जमीन प्राधिकरणाला मिळावी अशी मागणी केली आहे. चिखली हे गाव प्राधिकरणाच्या नोटिफाइड क्षेत्रात असल्यामुळे ही सर्व जमीन प्राधिकरणाकडे वर्ग करावी, असा ... |
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 25 February 2014
Better late than never: Finally, Hinjewadi gets a senior cop
Three police chowkies of Wakad, Bavdhan and Hinjewadi-MIDC fall under this jurisdiction. As per the new plan, Wakad police chowky will be converted in a police station in a year's time. The sanctioned staff of Hinjawadi police station is 137 policemen ...
Pimpri Chinchwad Municipal Corporation draft budget gets GB nod, targets unchanged
The general body of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Monday decided against inflating the annual draft budget of Rs 3,400 crore presented by municipal commissioner Rajeev Jadhav.
नऊ तासांच्या विक्रमी चर्चेनंतर ...
'बजेट'ची पळवा-पळवी
समान 'बजेट' द्या, समाविष्ट गावांना विशेष पॅकेज द्या, 'बजेट'मध्ये नाविन्याचा अभाव आहे, भांडवली कामांवर खर्च होत नाही, 'लॉक इन' बजेट का नाही, ठराविक नगरसेवक 'बजेट' पळवितात, त्यांच्याच वॉर्डात कामे होतात, अशी ओरड सर्वपक्षीय नगरसेवकांनी अर्थसंकल्पासाठी आयोजित विशेष महापालिका सभेत आज (सोमवार) केली. शिवसेनेने गणसंख्येचा मुद्दा उपस्थित केल्यावर पळापळ झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने घरी गेलेल्या नगरसेवकांना बोलावून घेतले. या नाट्यमय घडामोडीनंतर तब्बल नऊ तासांच्या विक्रमी चर्चेत आयुक्तांचा मूळ 3400 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. तब्बल 27 उपसूचनांव्दारे 'बजेट'ची पळवा-पळवी करण्यात आल्याने हंगामा होण्याची चिन्हे आहेत.
समान 'बजेट' द्या, समाविष्ट गावांना विशेष पॅकेज द्या, 'बजेट'मध्ये नाविन्याचा अभाव आहे, भांडवली कामांवर खर्च होत नाही, 'लॉक इन' बजेट का नाही, ठराविक नगरसेवक 'बजेट' पळवितात, त्यांच्याच वॉर्डात कामे होतात, अशी ओरड सर्वपक्षीय नगरसेवकांनी अर्थसंकल्पासाठी आयोजित विशेष महापालिका सभेत आज (सोमवार) केली. शिवसेनेने गणसंख्येचा मुद्दा उपस्थित केल्यावर पळापळ झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने घरी गेलेल्या नगरसेवकांना बोलावून घेतले. या नाट्यमय घडामोडीनंतर तब्बल नऊ तासांच्या विक्रमी चर्चेत आयुक्तांचा मूळ 3400 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. तब्बल 27 उपसूचनांव्दारे 'बजेट'ची पळवा-पळवी करण्यात आल्याने हंगामा होण्याची चिन्हे आहेत.
आढळराव पाटील यांना संसदरत्न ...
संसदेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीराव आढळराव - पाटील यांना चेन्नई प्रेस क्लब येथे माजी मुख्य निवडणूक अधिकारी गोपालस्वामी यांच्या हस्ते 'संसदरत्न 2014 पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.
बेकायदेशीर हॉटेल्स बंद करा अन्यथा ...
पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल व्यावसायिक आक्रमक
परवानाधारक हॉटेल व्यावसायिक एकीकडे सर्व करांचा बोजा पेलत असताना दुसरीकडे काही व्यावसायिक विनापरवाना फुकटात व्यवसाय करीत आहेत. पोलिसांच्या पाठबळामुळे सुरु असलेल्या या अवैध हॉटेल्समुळे अधिकृत व्यावसायिकांना रस्त्यावर येण्याची वेळ आली असून बेकायदा हॉटेल्स बंद करा अन्यथा अधिकृत व्यावसायिकांचे परवाने रद्द करा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनने आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत केली. याविरोधात उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
परवानाधारक हॉटेल व्यावसायिक एकीकडे सर्व करांचा बोजा पेलत असताना दुसरीकडे काही व्यावसायिक विनापरवाना फुकटात व्यवसाय करीत आहेत. पोलिसांच्या पाठबळामुळे सुरु असलेल्या या अवैध हॉटेल्समुळे अधिकृत व्यावसायिकांना रस्त्यावर येण्याची वेळ आली असून बेकायदा हॉटेल्स बंद करा अन्यथा अधिकृत व्यावसायिकांचे परवाने रद्द करा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनने आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत केली. याविरोधात उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
अवकाळी पाऊस पडल्याने अपघातच... अपघात !
उद्योगनगरीत आज, (सोमवारी) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे-मुंबई महामार्गावर ठीकठिकाणी ब-याच वाहनांचे अपघात झाले. पावसाचे पाणी आणि रस्त्यावर पडलेले ऑईल यावरुन एक ट्रक, एक कंटेनर, एक छोटा टेम्पो, दोन कार आणि चार दुचाकी वाहने घसरून अपघात झाले. त्यात सुदैवाने कोणी गंभीर जखमी झाले नसून वाहनांचे खूप नुकसान झाले. पिंपरीतील मोरवाडी आणि कासारवाडीतील सॅन्डविक कंपनीसमोर हे अपघात घडले.
‘Rs 800 cr TDR is in builders’ interests’
PIMPRI: The Shiv Sena in Pimpri Chinchwad has alleged that the supplementary suggestion of granting double index Transferable Development Rights (TDR) at the time of acquisition of land within the flood line, is creating a TDR of Rs 800 crore, and is being promoted by the builder lobby.
PCMC collects over Rs 750 crore LBT
However, there is still a deficit of Rs 300 cr in income PIMPRI: The Local Body Tax (LBT) department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has crossed the Rs 750 crore mark for LBT collection in February.
सत्ताधारी राष्ट्रवादीचा ...
अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण करण्याबाबतचा अध्यादेश आठ दिवसात काढण्याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची घोषणा हवेतच विरली आहे. एक वर्ष उलटूनही याप्रश्नी निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ मुख्यमंत्री भुलभुलैय्या करीत असल्याचा आरोप भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख एकनाथ पवार यांनी केला आहे.
बंद जकातनाके झाले मद्यपी, जुगारींचे अड्डे
पिंपरी : कर्मचार्यांसमोरच दारू पिऊन आडवे झालेले मद्यपी, खोल्यांमध्ये पडलेल्या दारूच्या बाटल्या, चोरीला गेलेले खोल्यांचे साहित्य, भंगारमालाचा भरणा, अस्वच्छता अशी अवस्था जकात बंद झाल्यानंतर मोकळ्या पडलेल्या नाक्यांची झाली आहे. ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’च्या पाहणीत शहराच्या विविध भागांतील नाक्यांवर हे विदारक चित्र दिसले.
अरुंद रस्त्यावरच बीआरटीएस थांबा
पिंपरी : दापोडी येथील ग्रेड सेपरेटरचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या अरुंद रस्त्यावरच बीआरटीएसच्या बसथांब्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे.
पोलीस निरीक्षकांच्या शहरांतर्गत बदल्या
पुणे : शहरातील पोलीस निरीक्षकांच्या शनिवारी उशिरा बदल्या जाहीर करण्यात आल्या. शुक्रवारी आणि शनिवारी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सहआयुक्त संजीवकुमार सिंघल, अतिरिक्त आयुक्त अब्दुल रहमान, मुख्यालय एकचे उपायुक्त जयंत नाईकनवरे यांनी चर्चा करून बदल्या केल्या.
सिलबम स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
पिंपरी : अखिल भारतीय सिलबम स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली. यामध्ये पिंपरी-चिंचवड सिलबम संघाच्या खेळाडूंचा समावेश आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस (फोटो फिचर)
पिंपरी- शहरामध्ये आज (सोमवार) दुपारी तीनच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.
आता अंध, अपंगांनाही सामान्य करात 50 ...
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 40 टक्के अथवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असणा-या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधीर व मुकबधीर नागरिकांच्या नावावर मिळकत असल्यास त्यांना सामान्य करात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका सभेमध्ये त्याला मंजुरी देण्यात आली.
सांगवीफाटा येथे 55 कोटींचा ...
सांगवी आणि औंध परिसरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सांगवीफाटा येथे ग्रेडसेपरेटर, उड्डाणपूल, भुयारी मार्ग अशी विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी 54 कोटी 79 लाख रूपये खर्च होणार आहे.
एलबीटीचा कारभार अधिक पारदर्शक ...
एलबीटीचा कारभार अधिक पारदर्शक बनविण्यासाठी सर्व कारभार संगणकीकृत करणार असल्याची माहिती नवनियुक्त आयुक्त राजीव जाधव यांनी दिली.
गुन्हेगारी कंन्ट्रोल करण जमलच नाही
पिंपरी-चिंचवडमधील मधील गुंडगिरीवर 'कंट्रोल' ठेवण्यासाठी 'नांदेड पॅटर्न'चा प्रयोग करू. शहरातील गुन्हेगारांना वेसण घालण्यासाठी वेळप्रसंगी 'व्हाइट कॉलर' कणा मोडून काढू, असा दणदणीत इशारा पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी (परिमंडल तीन) पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या मुलाखतीत साप्ताहिक पिंपरी-चिंचवड अंतरंगला दिला होता. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींवर कायद्याच्या दंडुक्याचा वापर केला जाईल, असेही ते म्हणाले होते. परंतु, मागील काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारीचा चढता 'पारा' पोलीस उपायुक्तांचा तेव्हाचा इशारा फसवा असल्याचे दर्शवतो.
खासदार बाबर यांना सलग दुस-यांदा ...
संसदेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मावळ लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार गजानन बाबर यांना चेन्नई प्रेस क्लब येथे माजी मुख्य निवडणूक अधिकारी गोपालस्वामी यांच्या हस्ते 'संसदरत्न 2014 पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.
पूररेषेतील टीडीआरच्या उपसूचनेला ...
राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश बहल यांनी पूररेषेच्या आतील आणि हरित विभागातील आरक्षित जागा ताब्यात घेताना प्रस्तावित हस्तांतरणीय विकास हक्काच्या (टीडीआर) दुप्पट निर्देशांक (डबल इंडेक्स) देण्याची मांडलेली उपसूचना टीडीआर माफियांचे उखळ पांढरे करणारी आहे. एवढेच नव्हे तर त्यांचे वैयक्तिक हित साधणारी आहे. या एका धंदेवाईक उपसूचनेमुळे 800 कोटी रुपयांचा जादा टीडीआर निर्माण होणार आहे. त्यामुळे मुलभूत सेवासुविधांवर ताण येणार आहे. टीडीआरच्या या खिरापतीमुळे आरक्षणांचा विकास होईल की नाही हे सांगणे कठीण असले तरी बिल्डर लॉबीचे मात्र, 'चांगभलं' होणार असल्याचा आक्षेप शिवसेनेने नोंदविला आहे.
पिंपरीत ‘त्या’ एका उपसूचनेमुळे ‘बिल्डर लॉबी’ चे उखळ पांढरे
प्रस्तावित हस्तांतरणीय विकास हक्काच्या (टीडीआर) दुप्पट निर्देशांक (डबल इंडेक्स) देण्याविषयी मांडण्यात आलेल्या एका धंदेवाईक उपसूचनेमुळे ८०० कोटींचा जादा टीडीआर निर्माण होणार आहे.
पिंपरी पालिकेत २०० फाईली पडून - सत्ताधाऱ्यांचे ‘अर्थकारण’ व आयुक्तांचा ‘अभ्यास’
पिंपरी महापालिकेतील महत्त्वाच्या कामांचा समावेश असलेल्या प्रस्तावांसह २००हून अधिक फाईली पडून असल्याची माहिती पुढे आली आहे.
पिंपरीत राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर ‘आप’ कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
खराळवाडी येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर ‘आप’ च्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी कार्यालयात घुसू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना अटकाव केला.
Subscribe to:
Posts (Atom)