Monday, 17 February 2014

Bajaj offers Rs 10,000 hike to Chakan workers

MUMBAI: Amidst talks between unions for resolving the wage revision issue at Bajaj Auto’s Chakan unit, the company on Sunday said it has decided to give a hike of Rs 10,000 per month in a phased manner to workers at the plant.

टाटा मोटर्स ‘अ’ला विजेतेपद

पिंपरी : औद्योगिक क्रीडा संघटना आयोजित ५२ व्या टष्‍द्वेंटी-२0 औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत टाटा मोटर्स (अ) संघाने विलो माथर प्लँट संघावर १४ धावांनी चुरशीने विजय मिळवीत विजेतेपद पटकाविले.

नृत्य, नाटिकेने स्नेहसंमेलनात रंगत

पिंपरी : येथील विद्यानंद भवन हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात झाले. भारतीय सण व उत्सवाभोवती स्नेहसंमेलनात नृत्य व नाटिका गुंफल्या गेल्या.

PCMC moots separate cell for riverfront development

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will set up a cell to develop the riverfront areas.

Chief secretary summoned in Pardeshi transfer case

Pimpri: Acting on a complaint filed by activist Vijay Kumbhar of Surajya Sangharsh Samiti, the State Information Commissioner (SIC) Ratnakar Gaikwad has issued a notice to the chief secretary asking him to remain present before the Commission on February 28 along with relevant document regarding former PCMC chief Dr Shrikar Pardeshi's transfer.

Babar asks traders not to pay LBT

Pimpri: The Federation of Associations of Pimpri-Chinchwad, President Gajanan Babar has appealed to traders not to pay the Local Body Tax (LBT) to the Pimpri Chinchwad Municipal Corporation until the State government fulfils the trader's demand.

चिंचवड रोटरी क्लबच्या जलतरण ...

अंध, अपंग, मतीमंद असले म्हणून काय झाले आकांक्षेपुढे गगनही ठेंगणे असते हे आज विशेष मुलांनी दाखवून दिले. निमित्त होते, चिंचवड रोटरी क्लबच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच भरविलेल्या विशेष मुलांच्या जलतरण स्पर्धेचे.

काळेवाडीतील उड्डाणपुलाच्या ...

प्राधिकरणाचा कोणताही ठराव नसताना तसेच स्थानिक नगरसेवकांना कोणतीही कल्पना न देता काळेवाडी फाट्यातील उड्डाणपुलाचे नानासाहेब धर्माधिकारी असे नामकरण करण्यात आल्याने उलट-सुलट चर्चा रंगली आहे. 

टाटा उड्डाणपुलाचे नयनमनोहरी दृष्य ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नाशिकफाटा चौकात उभारण्यात आलेल्या जे. आर. डी. टाटा उड्डाणपुलामुळे शहराचे रुपडेच पालटले आहे. उड्डाणपुलावर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युतरोषणाईमुळे सायंकाळी उड्डाणपुलाचे दृष्य नयनमनोहरी दिसते. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होताच पहिल्याच दिवसाचे पुलाचे दृष्य डोळ्यांमध्ये साठवून ठेवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

टाटा उड्डाणपुलावर पहिल्याच दिवशी ...

नाशिकफाटा चौकातील जे. आर. डी. टाटा उड्डाणपुलावर पहिल्याच दिवशी अपघात होण्याची घटना घडली. पुलावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे भरधाव वेगातील कार डिव्हायडरवर चढली. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला.

आयसीएआयच्या पिंपरी-चिंचवड शाखेला ...

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटन्टस ऑफ इंडिया (आयसीएआय) तर्फे मध्यम गटासाठी दिला जाणारा उत्कृष्ट शाखेचा राष्ट्रीय पुरस्कार आयसीएआयच्या पिंपरी-चिंचवड शाखेने पटकाविला.

मोशीतील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राचे काम अंतिम टप्प्यात - अजित पवार

मोशीतील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच २६०० कोटींच्या निविदा दोन भागात काढण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

‘बाबा’- ‘दादा’, पिंपरीतील नागरिकांची दिशाभूल थांबवा - सदाशिव खाडे

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार नागरिकांची दिशाभूल करत असून ती त्यांनी तातडीने थांबवावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांनी केली आहे.

राज्याच्या मुख्य सचिवांना माहिती आयुक्तांची नोटीस

पिंपरी - कोणत्याही कारणाशिवाय महापालिका आयुक्त

Pardeshi never blinked in war against graft

In his tenure of one year and eight months, outgoing Pimpri-Chinchwad Municipal Commissioner Shrikar Pardeshi — who was transferred on Friday — ordered the demolition of as many as 550 illegal constructions, including those belonging top NCP ...

No role in Pardeshi's transfer: Maharashtra deputy CM

PUNE: Deputy chief minister Ajit Pawar on Saturday claimed that he had nothing to do with the transfer of former Pimpri Chinchwad municipal commissioner Shrikar Pardeshi as alleged by the opposition parties. Pawar was addressing a gathering after ...

Ajit Pawar defends Pardeshi's transfer

Pimpri: Deputy Chief Minister Ajit Pawar defended&nbsp on Saturday&nbsp the State government's move to transfer the former Pimpri Chinchwad Municipal Commissioner 

पिंपरी-चिंचवड शहराचा मानबिंदू ...

पिंपरी-चिंचवड शहराचा मानबिंदू ठरलेल्या भारतरत्न जे.आर.डी. टाटा दुमजली उड्डाणपुलाचे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. नाशिक रस्ता आणि पुणे शहराकडे जाणारा रस्ता तसेच नाशिक रस्ता आणि वाकडकडे जाणारा रस्ता यांना जोडणारा दुमजली उड्डाणपूल पिंपरी-चिंचवड महापालिकेने बांधला आहे. 

काळेवाडीतील उड्डाणपुलाच्या ...

प्राधिकरणाचा कोणताही ठराव नसताना तसेच स्थानिक नगरसेवकांना कोणतीही कल्पना न देता काळेवाडी फाट्यातील उड्डाणपुलाचे नानासाहेब धर्माधिकारी असे नामकरण करण्यात आल्याने उलट-सुलट चर्चा रंगली आहे.

मुद्रांक शुल्क विभागासाठी चांगल्या अधिकाऱ्याची गरज होती- अजित पवार

राज्याच्या तिजोरीत २५ हजार कोटींहून अधिक कररूपी उत्पन्न देणाऱ्या मुद्रांक शुल्क विभागासाठी चांगला अधिकारी हवा आहे, अशी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.

..म्हणून आयुक्तांची बदली

- अजित पवार : मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच घेतला निर्णय

पिंपरी : शहराच्या विकासासाठी चांगले अधिकारी आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. श्रीकर परदेशी यांना महापालिकेच्या आयुक्तपदावर आपणच आणले होते, असे सांगून शासनाचा महसूल वाढावा यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सांगण्यावरून त्यांची मुद्रांक नोंदणी विभागाच्या महानिरीक्षकपदी बदली केली असल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच या प्रकरणी राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

तरतुदींची पळवापळवी नको

पिंपरी : महापालिकेचा ‘जेएनएनयूआरएम’सह ३४00 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली. नवनियुक्त आयुक्त राजीव जाधव यांच्या १५ प्रस्तावांची जोड देण्यात आली. कोणताही लेखी प्रस्ताव नसताना स्थायी समितीनेही अर्थसंकल्प मंजूर केला. तरतुदींची पळवापळवी होऊ देऊ नका, उपसूचनांचा अभ्यास करूनच त्या स्वीकारा, अशा सूचना या वेळी आशा शेंडगे यांनी केल्या. तसेच ‘लॉक इन बजेट’ची मागणी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी नवनाथ जगताप होते. 

आराखडा अद्याप कागदावरच

लोकसंख्येच्या तुलनेत शहरात स्वच्छतागृहांची संख्या अपुरी आहे. स्वच्छतागृह निर्मिती, देखभाल, दुरूस्तीचे विकेंद्रीकरण केले गेल्याने या प्रश्नांची निश्‍चित जबाबदारी कोणी घ्यायला धजावत नाही. तर निधीची उपलब्धता असतानाही स्वच्छता गृहाविषयी महापालिकेने तयार केलेला कृती आराखडा कागदावरच असल्याने ‘अ’स्वच्छतागृहांची प्रश्न संपणार कधी? असा प्रश्न आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून आयुक्‍तांची बदली - पवार

पिंपरी - राज्याचा महसूल वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून महापालिकेचे आयुक्‍त