Tuesday, 3 December 2013

PCMC gets groundwork ready to segregate waste

Collection of segregated garbage from households in Pimpri Chinchwad in expected to roll out in the next three to four months.

20-year-plan to lift Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited from slump

The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited, the city's bus transport undertaking, is in the process of drafting a 'business plan' for the next 20 years to improve its services and make the transport body financially independent.

CNG to cost Rs 65 per kg

Prices of compressed natural gas in Pune and Pimpri Chinchwad will be increased from Rs 47 per kg, to Rs 65 per kg.

PMPML misses the bus, women passengers continue to suffer

Acting CMD Shrikar Pardeshi said he would look into the safety aspect of women on buses.

महापालिका खरेदी करणार सात कोटींचे डस्टबीन

नागरिकांनी ओला व सुका कच-याची वेगवेगळी साठवणूक करावी यासाठी महापालिका 'डस्टबीन' उपलब्ध करुन देणार आहे. सुमारे सात कोटी रुपये खर्चून 9 लाख 30 हजार 'डस्टबीन' खरेदी केले जाणार आहेत.  

आर्थिक दुर्बलांना 'वायसीएमएच'मध्ये मोफत उपचार

गोरगरीबांचे रुग्णालय म्हणून नावाजलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना लागू करण्याचा प्रस्ताव पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील सर्व रुग्णांना मोफत उपचार मिळणार असून वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी येणा-या सुमारे 90 टक्के रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे. 

'सारथी'मुळे लोकशाहीदिनाकडे नागरिकांची पाठ?

नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. मात्र, घरबसल्या एका कॉलव्दारे तक्रार करण्याची सोय 'सारथी हेल्पलाईन'वर उपलब्ध झाल्याने लोकशाही दिनाकडे नागरीक पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे. आज (रविवारी) झालेल्या लोकशाहीदिनाला अवघा एक तक्रार अर्ज प्राप्त

दैन्यावस्थेतून PMP डोकावणार भविष्यात

सामान्यांपासून राजकीय नेत्यांकडून टीकेची झोड उठविल्या जाणाऱ्या पीएमपीने पुढील वीस वर्षांचा बिझनेस प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी सेवेच्या दर्जांमध्ये वाढ करण्यासाठी हा प्रयोग केला जाणार असून उत्पन्नाच्या नव्या स्त्रोतांचा प्रामुख्याने विचार करुन हा प्लॅन तयार केला आहे.

रिंगरोडसाठी एकीची आवश्‍यकता



पुणे -&nbsp पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न मार्गी लागण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या रिंगरोडबाबत राज्य सरकार उदासीन असल्याचे समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवड बनतेय गुन्हेगारांचे आगार?

पिंपरी -&nbsp खून-मारामाऱ्या आणि सोनसाखळी चोरीच्या घटना शहराला नवीन नाहीत.