Tuesday, 4 July 2017

PCMC racks up 187.4cr in property tax in 1st quarter

There are 16 divisional offices of the department that collect property tax. Thergaon division collected the highest property tax amounting to Rs 46.27 crore. The Sangvi division collected the second highest property tax, while Pimpri Waghire collected ...

Clogged nullahs jam industries' operation

Association president Sandip Belsare told Pune Mirror, “The Pimpri- Chinchwad Municipal Corporation (PCMC) cleans nullahs every year before monsoon. However, this year they have not worked over it. The drain located in the zonal ward-C and behind the ...

Maha-Metro seeks Rs 4500-crore loan from European bank

This includes the construction work between Ramwadi and Vanaz (Kothrud) and Swargate and Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC). Dixit continued, “At present, the project needs Rs 6,200 crore, out of which the EIB will give us Rs 4,500 crore.

पिंपरीतील वर्तुळाकार मार्गाला वाढता विरोध

जवळपास ७०० कोटी रुपये खर्च करून विकसित करण्यात येणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील ३० किलोमीटरच्या वर्तुळाकार मार्गावर (रिंगरोड) झालेली अतिक्रमणे काढण्यासाठी महापालिका व प्राधिकरणाने कारवाई सुरू करताच त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत ...

मैैदानाची प्रतीक्षाच

सांगवी परिसरात असलेली मैदाने गेली कोठे असा प्रश्न असून, एकट्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर अवलंबून असलेल्या परिसरातील खेळाडूंना स्वतंत्र मैदान आणि खेळाचे साहित्य उपलब्ध व्हावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. सांगवी परिसरात महापालिकेकडून अद्याप ...

[Video] गणवेश वाटप प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना निकृष्ट आणि जुन्या नियमातील गणवेशाचे वाटप करण्याचा घाट प्रशासनाने घेतला आहे. जे गणवेश मागील वर्षी गुणवत्ता नियंत्रण मंडळाने रद्द केले होते, तेच गणवेश आता थेट लाभार्थी योजनेत विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या कार्डच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. याची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक दिलीप बराटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदना द्वारे केली आहे.

पुनर्वसन प्रकल्पातच दारूभट्टी, मटका अड्डा

पिंपरी - भाटनगर, बौद्धनगर पुनर्वसन प्रकल्पात गेली काही वर्षे राजरोस गावठी दारूभट्ट्या आणि मटक्‍याचे अड्डे सुरू आहेत. याची महापालिका प्रशासन आणि पोलिस यांना माहिती असूनही त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक होत आहे. 
महापालिकेने झोपडीधारकांना पक्की घरे मिळावी म्हणून वीस वर्षांपूर्वी हा पहिलाच पुनर्वसन प्रकल्प राबविला. येथील काही घरांमध्ये नागरिकांनी हातभट्टीची दारू गाळून तिथेच विक्री करण्याचा धंदा थाटला. इमारतींच्या आजूबाजूलाही दारूभट्ट्या सुरू आहेत. याबाबत परिसरातील नागरिक वारंवार तक्रार करतात. पोलिस अधूनमधून यावर कारवाईचे नाट्य करतात. यामुळे परिसरात कायमच वादावादी आणि मारहाणीच्या घटना घडतात. याशिवाय रिव्हर रोडकडील कमानीजवळील टपऱ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मटका अड्डे जोमात सुरू आहेत. या अड्ड्यांवर नेहमी गुन्हेगारांचा वावर असतो. त्यामुळे परिसरातील गुन्हेगारीत वाढ झाली असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही सर्व बाब पोलिसांना माहिती असूनही त्यावर कारवाई होत नाही.  

पिंपरी-चिंचवड हरित होणे गरजेचे

पिंपरी : देशात स्मार्ट सिटी होत आहेत. केवळ स्मार्ट सिटी होऊन जमणार नाही. स्मार्ट शहराबरोबर हरित शहर करण्यासाठी पर्यावरणाचा स्मार्ट विचार घेऊन हरित शहराचा मूलमंत्र शहरातील लोकांपर्यंत पोहचविला पाहिजे. वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.

पाच वर्षांत पिंपरी-चिंचवड 'स्मार्ट सिटी'

वेगाने विकसित होत असलेले पिंपरी-चिंचवड शहर आगामी पाच वर्षांत खऱ्या अर्थाने 'स्मार्ट सिटी' म्हणून नावारुपाला येईल, असा विश्वास पिंपरी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चिंचवड येथे व्यक्त केला. महापालिकेच्या वतीने 'सिट्रस' ...

वस्तूंचे दर ‘जैसे थे’च

जीएसटीबाबत संभ्रम असल्याने व्यापाऱ्यांची सावध भूमिका
पिंपरी - देशभरात ‘वस्तू व सेवाकर’ (जीएसटी) लागू झाला असला, तरी पिंपरी बाजारपेठेतील वस्तूंचे दर ‘जैसे थे’च आहेत. याबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम असून, तो दूर झाल्याशिवाय जीएसटी न आकारण्याची सावध भूमिका त्यांनी घेतली आहे. तथापि, ग्राहकांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी व्यापारी नफा दोन ते पाच टक्‍क्‍यांनी कमी करतील, अशी शक्‍यताही काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. 

हिंजवडी मेट्रोसाठी तीन कंपन्या इच्छुक