डॉ. श्रीकर परदेशी यांच्या तडकाफडकी बदली झाल्यानंतर आलेल्या नव्या आयुक्तांच्या सत्ताधाऱ्यांना सोयीस्कर भूमिकेमुळे शहराती प्रगती उलट्या दिशेने सुरू आहे, असा आरोप करीत महापालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. श्रीकर परदेशी यांना पुन्हा नियुक्त करा, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 4 November 2014
डॉ. परदेशींना पुन्हा पिंपरी-चिंचवडला आणा; मुख्यमंत्र्यांना साकडे
डॉ. श्रीकर परदेशी यांना महापालिका आयुक्त म्हणून नियुक्त करा - मानव कांबळे डॉ. श्रीकर परदेशी यांच्या तडकाफडकी बदली झाल्यानंतर आलेल्या…
Volunteers of social organisations clean Pavana river ghat inChinchwad
PUNE: Volunteers of several social organisations and NGOs in Pimpri Chinchwad on Sunday cleaned the Pavana river ghat. The Pavana river is highly polluted as domestic and industrial effluents are discharged into the river. Speaking on the occasion, ...
|
Who's right, Pimpri-Chinchwad Municipal Corporation or Sitaram Kunte?
The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) PRO, on Monday, issued a press release saying the committee on unauthorised constructions would meet on November 11 as per the instructions of Mumbai municipal commissioner Sitaram Kunte at ...
|
शासनाच्या अनधिकृत बांधकाम समितीची मंगळवारी पिंपरीत बैठक
महापालिकेने मागवल्या नागरिकांच्या सूचनाअनधिकृत बांधकामे तपासण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेली 16 अधिका-यांच्या समितीची बैठक मंगळवारी (दि. 11) पिंपरी-चिंचवड शहरात होणार…
अनधिकृत बांधकामांवर हातोडा
महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट होणाऱ्या गावांमधील अनधिकृत बांधकामांची पाहणी करून त्यांची यादी नागरिकांसाठी जाहीर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सौरव राव यांनी सोमवारी घेतला. येत्या पंधरा दिवसांत पाहणी पूर्ण झाल्यानंतर या बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे.
अनधिकृत बांधकामांबाबत सूचना द्या
शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी तसेच भविष्यात अशी बांधकामे होऊ नयेत, याबाबत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी लेखी उपाययोजना सुचवाव्यात, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आहे.
पवनेतील मासेमारी
पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणारी पवना नदी प्रदूषणाच्या विळख्यामुळे अखेरचे श्वास मोजत आहे. मात्र, आजही स्थानिक मच्छिमार या नदीत मासेमारी करून आपला…
पानसरे, बहल यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोधी काम केल्यामुळेच पराभव - विलास लांडे
तत्कालीन शहराध्यक्ष योगेश बहल, आझम पानसरे यांच्यासह विरोधात काम करणाऱ्या पक्षाच्या नगरसेवकांची यादीच लांडे यांनी पक्षप्रमुख शरद पवार व अजितदादांना दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
स्थायी समितीवरून सभापती आमदारच संभ्रमात
स्थायी घ्यायची की नाही, याचा अजून निर्णय नाहीविधानसभा निवडणूक कालावधीपासून तहकूब झालेल्या स्थायी समिती सभा बुधवारी (दि. 5) होणार आहेत.…
Subscribe to:
Posts (Atom)