MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 11 May 2020
कोरोनाचे ‘ते’ 34 रुग्ण दहा दिवसांतच ‘या’ कारणास्तव झाले बरे आणि चाचणीशिवाय गेले घरी!
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात दाखल तब्बल 34 रुग्णांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला खरा, मात्र त्यांचा चौदा दिवसांच्या उपचाराचा कालावधीत पूर्ण झालेला नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. 10 दिवस उपचार झाल्यानंतर चाचणी न घेता घरी सोडण्याचे निर्देश देण्यात आले […]
स्थलांतर करणाऱ्या नागरिकांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मार्गदर्शक सूचना
एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देशभरात लोक जाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत सर्व प्रकारची शासकीय, खाजगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार परराज्यात आणि जिल्ह्यात अडकलेले विस्थापित कामगार, पर्यटक, विद्यार्थी, भाविक आणि इतर नागरिकांना जिल्ह्यात येण्यासाठी तसेच जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परराज्यातून […]
पिंपरी महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांची सेवा अधिग्रहित
- जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय; कर्मचारी महासंघाचा विरोध
खुशखबर : उद्याेगनगरीत बांधकाम साहित्याची दुकाने उघडण्यास साेमवारपासून परवानगी
- अन्य साहित्याच्या होलसेल विक्रेत्यांना दिली जाणार परवानगी
पिंपरी चिंचवड मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा -अण्णा बनसोडे
एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड मनपा अधिकारी व कर्मचा-यांना तातडीने सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार बनसोडे यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. आमदार बनसोडे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन सुरु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने मनपा अधिकारी व […]
भोसरीत भैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने सॅनिटायझर व मास्कचे वाटप
पिंपरी (Pclive7.com):- ‘कोरोना’ व्हायरसने महाराष्ट्रात हात-पाय पसरायला सुरूवात केली आहे. कोविड -१९ या संसर्गजन्य आजाराच्या कोरोना विषाणूने जनतेला हैराण करून सोडले आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रशासनासह, सामाजिक संस्था तसेच वैयक्तिक पातळीवरही सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात येत आहे.
मच्छरदाणीत अनुभवा गारवा; उन्हाळ्यात उपयुकत
पुणे - शहरातील कोरोना आणि उन्हाळ्याचे दिवस आणि विशेष म्हणजे पॉवर कट, लोडशेडिंगच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील भारतीय हवामानशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ. शिरीष खेडीकर यांनी सूक्ष्म हवामान नियंत्रक मच्छरदाणी विकसित केली आहे.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक ‘गांझूवीर’ औषध
चाचणीसाठी संशोधक डॉ. राजेशकुमार गंझू यांचा केंद्राकडे मागणीचा प्रस्ताव
Subscribe to:
Posts (Atom)