Pimpri Chinchwad: Municipal commissioner Shravan Hardikar has stressed on an action plan for removal of water hyacinth from Pavana and Indrayani rivers.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 7 April 2018
लोणावळा-दौंड रेल्वेचा वेग वाढणार
पुणे-लोणावळा मार्गावर 'ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टिम'चे (एबीएस) काम पूर्ण झाल्यानंतर आता मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे-दौंड मार्गावर मध्यवर्ती ब्लॉक सिग्नलिंग सिस्टीम उभारणीचे काम सुरू (आयबीएस) केले आहे. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असून, त्यानंतर लोणावळा-पुणे-दौंड यादरम्यान रेल्वे वाहतुकीचा वेग वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हिंजवडीत मेट्रोसह आता स्काय-वे
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाला खासगी कंपन्यांसोबत जोडण्यासाठी 'स्काय-वे'ची योजना राबविण्याचा पर्यायही समोर आला आहे. हिंजवडीतील आयटी कंपन्यांना 'लास्ट-माइल कनेक्टिव्हिटी' देण्यासाठी 'स्काय-वे'चे तंत्रज्ञान उपयोगी पडणार असून, त्यादृष्टीने पुढील काळात ठोस पावले उचलण्याचे संकेत पीएमआरडीएने दिले आहेत.
[Video] पिंपरी पालिका उभारणार ११ मजली कर पार्किग इमारत !
नागरिक व पालिका कर्मचारी यांच्या सोयीसाठी पिंपरी महानगरपालिका ११ मजली दोन कार पार्किंग इमारत बांधणार असून हि इमारत सहा महिन्यात उभी करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. या पार्किंग च्या समस्ये बाबत माझा आवाज च्या वतीने गेली दोन वर्षांपासून पाठपुरावा करण्यात आला होता
काळेवाडी-देहू-आळंदी बीआरटी महिनाभरात सुरु
पिंपरी – महापालिकेच्या वतीने काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या बीआरटीएस मार्गाचे जवळपास सर्व काम पूर्ण झाले आहे. आयुक्त बंगल्याजवळील कारखान्याचे रखडलेला अपवाद वगळता या मार्गावरील बससेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. या कारखान्यांचे स्थलांतर लांबल्यास, हा भाग सोडून या मार्गावर येत्या महिनाभरात बस सेवा सुरु करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
पिंपळे सौदागर येथे ‘सब वे’ चे भूमीपूजन
पिंपळे सौदागर येथील गोविंद यशदा चौक आणि जगताप डेअरी येथील पार्क स्ट्रीट सोसायटी समोरील बीआरटीएस येथे होणाऱ्या ‘सब वे’ चे भूमीपूजन चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या हस्ते आज (गुरूवार )करण्यात आले.
ठेकेदार की लापरवाही निकली मोशी कचरा डिपो आग की वजह
बीवीजी इंडिया के खिलाफ होगी कार्रवाई
मोशी कचरा डिपो में लगी आग की तपिश पिम्परी चिंचवड़ मनपा की सत्ताधारी भाजपा और प्रशासन तक पहुंचने के बाद पर्यावरण विभाग ने आग की घटना को गम्भीरता से लिया। प्राथमिक जांच में कचरा निपटारे का प्रबंध करनेवाली ठेकेदार कम्पनी दोषी पाई गई, पर्यावरण विभाग ने उसके खिलाफ कार्रवाई के संकेत दिए हैं।
सीएसआरअंतर्गंत पिंपरी होणार कौशल्य विकास सेंटर – पक्षनेते एकनाथ पवार
विविध क्षेत्रातील विविध नामांकित कंपन्यांच्या सीएसआर फंडातून पिंपरी-चिंचवड महापालिका कौशल्य विकास उपक्रम राबविणार आहे. पिंपरीतील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याजवळील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या इमातीत महिलांसाठी हे कौशल्य विकास सेंटर सुरू केले जाणार आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महिलांच्या भरारीला महापालिकेचे बळ
– 20 प्रकारच्या प्रशिक्षण योजनांचा समावेश
– महापालिकेने प्रशिक्षण संस्थांकडून मागवल्या निविदा
– महापालिकेने प्रशिक्षण संस्थांकडून मागवल्या निविदा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. अत्याधुनिक व्यवसाय प्रशिक्षणाची कास धरुन महिलांना प्रशिक्षित करण्यासाठी ज्ञान कौशल्य वाढ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये ज्वेलरी मेकींगपासून नर्सरी टिचर्स सारख्या विविध 20 प्रकारच्या प्रशिक्षण योजना महापालिकेने आखल्या आहेत. त्यासाठी महापालिकेने व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांकडून निविदा मागवल्या आहेत.
‘सारथी’ की सार्थकता पर उठे सवाल
लोगों की समस्या दूर करने के लिए पिंपरीचिंचवड़ महानगर पालिका द्वारा सारथी हेल्पलाइन शुरू की गई थी। मनपा की इस पहल को काफी अच्छा रिस्पांस मिला था। यह पूरे महाराष्ट्र में अपनी तरह की पहली हेल्पलाइन थी, लेकिन आज सारथी को खुद सहारे की ज़रूरत है। इस हेल्पलाइन पर शिकायतें दर्ज करवाने के बावजूद लोगों की समस्याएं हल नहीं हो रही हैं।
अरे ये क्या? पीसीएमसी ने सोसाइटियों का गीला कचरा उठाना किया बन्द
नए कचरा प्रबंधन नियम के अनुसार उठाया कड़ा कदम
टेंडर घोटाले के कथित आरोपों से पिम्परी चिंचवड़ शहर में घर घर का कचरा जमा कर कचरा डिपो तक पहुंचाने के ठेके का विवाद अभी शुरू ही है कि, मनपा के स्वास्थ्य विभाग ने शहरवासियों खासकर हाउसिंग सोसायटियों को जोरदार झटका दिया है। हालिया मनपा आयुक्त ने गीला- सूखा कचरे का अलगिकरण न करने वाली सोसायटियों के खिलाफ कड़े कदम उठाने की चेतावनी दी थी। अब स्वास्थ्य विभाग ने सोसाइटियों से गीला कचरा उठाना बंद कर दिया है।
टेंडर घोटाले के कथित आरोपों से पिम्परी चिंचवड़ शहर में घर घर का कचरा जमा कर कचरा डिपो तक पहुंचाने के ठेके का विवाद अभी शुरू ही है कि, मनपा के स्वास्थ्य विभाग ने शहरवासियों खासकर हाउसिंग सोसायटियों को जोरदार झटका दिया है। हालिया मनपा आयुक्त ने गीला- सूखा कचरे का अलगिकरण न करने वाली सोसायटियों के खिलाफ कड़े कदम उठाने की चेतावनी दी थी। अब स्वास्थ्य विभाग ने सोसाइटियों से गीला कचरा उठाना बंद कर दिया है।
असामान्य महिलांचा ‘हिरकणी’ पुरस्काराने गौरव
पिंपरी (Pclive7.com):- इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे विविध क्षेत्रात असामान्य कर्तृत्त्व गाजविणा-या सहा महिलांना हिरकणी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रसिध्द हॉकीपटू आणि सुसाईड प्रिव्हेन्शन संस्थेच्या संचालिका अरनवाझ दमानिया आणि इनरव्हील जिल्हा ३१३ च्या जिल्हा अध्यक्ष डॉ. सावित्री रघुपती यांच्या उपस्थित हा विशेष सन्मान सोहळा चिंचवडमधील रोटरी कम्युनिटी सेंटरमध्ये पार पडला.
सिग्नलच्या टायमरचेच काउंटडाउन
पुणे - सिग्नलचा वेळ 90 सेकंदांचा.... काउंटडाउन टायमरकडे बघून वाहनचालक वाहन बंद करतो. 10 सेकंद राहिलेले असताना ते पुन्हा सुरू करतो अन् हिरवा दिवा लागल्यावर पुढे निघतो.... असे या पूर्वी सर्रास दिसणारे दृश्य आता हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच चौकात दिसत आहे. कारण अनेक चौकांतील वाहतूक नियंत्रक दिव्यांवरील काउंटडाउन टायमरचेच आता काउंटडाउन सुरू आहे. परिणामी, प्रदूषण नियंत्रण आणि इंधनबचतीचा उद्देशही हरवत आहे. दरम्यान, किमान वर्दळीच्या चौकात तरी सिग्नलला टायमर प्राधान्याने बसवावेत, अशी मागणी वाहतूक पोलिसांनी महापालिकेकडे केली आहे.
पदपथांवर पथारीवाल्यांचे अतिक्रमण
मोशी – पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असतानाच मोशी, प्राधिकरण, स्पाईन रस्ता, गवळी माथा ते नेहरुनगर येथील रस्त्यांवर पथारीवाले व रद्दी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालूनच या रस्त्यांवरुन चालावे लागत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
गुंडगिरीपुढे हाताची घडी, तोंडावर बोट
शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. त्यांच्यातही हाणामाऱ्यांचे प्रकार घडत असून अशा अनेक प्रसंगांमध्ये शिक्षकांची अवस्था हाताची घडी तोंडावर बोट अशी होत आहे.
‘पोलीस काका’ उपक्रमामुळे गैरप्रकारांना आळा
पोलिसांकडून या शाळांमधील मुख्याध्यापक, प्राचार्याशी समन्वय साधून गैरप्रकार रोखण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.
पिंपरीत गावठी कट्टय़ांचा सुळसुळाट
बेकायदेशीरपणे गावठी कट्टे तसेच पिस्तूल विकणाऱ्या काही सराईत गुन्हेगारांना शहर पोलिसांनी गजाआड केले.
पीएमपीला “व्हीएचएमएस’ सिस्टिम
चालकांना ड्रायव्हिंगची शिस्त लागणार
“व्हीएचएमएस’द्वारे कोणत्या बसमध्ये काय प्रॉब्लेम आहे, हे समजणार आहे. तसेच ही ऑनलाइन सिस्टिम असल्याने चालक कशा प्रकारे वाहन चालवत आहे, कोणत्या ठिकाणी कोणत्या गिअरवर गाडी चालवत आहे, याचीही माहिती मिळणार आहे. अनेकदा पीएमपीएलचे चालक बसची चुकीच्या पद्धतीने चालवितात. त्यामुळे बसचा मेन्टनन्स वाढतो. हे प्रकार या सिस्टिमुळे बंद होणार आहे. ही सिस्टिम बसमध्ये बसविल्यानंतर चालकांना ड्रायव्हिंगची शिस्त लागणार असून त्यांच्या रॅश ड्रायव्हिंगलाही काही प्रमाणात आळा बसणार आहे.
“व्हीएचएमएस’द्वारे कोणत्या बसमध्ये काय प्रॉब्लेम आहे, हे समजणार आहे. तसेच ही ऑनलाइन सिस्टिम असल्याने चालक कशा प्रकारे वाहन चालवत आहे, कोणत्या ठिकाणी कोणत्या गिअरवर गाडी चालवत आहे, याचीही माहिती मिळणार आहे. अनेकदा पीएमपीएलचे चालक बसची चुकीच्या पद्धतीने चालवितात. त्यामुळे बसचा मेन्टनन्स वाढतो. हे प्रकार या सिस्टिमुळे बंद होणार आहे. ही सिस्टिम बसमध्ये बसविल्यानंतर चालकांना ड्रायव्हिंगची शिस्त लागणार असून त्यांच्या रॅश ड्रायव्हिंगलाही काही प्रमाणात आळा बसणार आहे.
सांगवीत ज्येष्ठ नागरिकांचा भक्तीमय ‘मॉर्निग वॉक’
चौफेर न्यूज – नवी सांगवीतील 20 जेष्ठ नागरिक दररोज सकाळी पहाटे साडेचारपासून फेमस चौक, शिवनेरी चौक, एम के चौक, गोविंद गार्डन, कोकणे चौकापर्यंत आठ किलो मीटरचा पायी प्रवास करतात. वाटेने गौळणी, भारुडे, खंडोबाची गाणी, देवीची गाणी, अभंग टाळ्या वाजवत चालत जातात.
शिवसृष्टी उद्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली
जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील महापालिकेच्या शिवसृष्टी उद्यानात महापालिका उद्यान विभाग व पालिका प्रशासनाकडुन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे आता शिवसृष्टी उद्यान व येथील परिसर कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली आला आहे.
जुनी सांगवी परिसरात तुटलेल्या मैलावाहिनीचा नागरीकांना त्रास
जुनी सांगवी (पुणे) : दापोडी येथील तेजसिंग पेट्रोल पंपाच्या पाठीमागे ख्रिश्चन स्मशानभूमी व कडबाकुट्टीजवळ मैला वाहिनी तुटुन तुंबल्याने परिसरात दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे येथील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
खिळेमुक्त झाडांसाठी ज्येष्ठ नागरीक सरसावले
निगडी –जाहिराती लावण्यासाठी ठोकण्यात आलेले लहान-मोठे खिळे आणि तारांपासून झाडांची मुक्तता करण्याच्या अभियानास पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. ज्येष्ठ नागरीक देखील मोठ्या उत्साहाने झाडांमध्ये खोलवर घुसलेले खिळे काढत आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)