MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 24 August 2012
सोसायट्यांचे अध्यक्ष व सचिवांचे ‘सि(इ)लेक्शन’
सोसायट्यांचे अध्यक्ष व सचिवांचे ‘सि(इ)लेक्शन’: मतदार नोंदणीपासून निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या कामांत राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सहकार्य घेण्यासाठी या संस्थांचे अध्यक्ष व सचिवांची ‘मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक’ म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Last call for this prankster
Last call for this prankster: Pimpri police nabbed a serial crank caller on Wednesday, who was responsible for making crank calls and harassing staff of Niramaya Hospital in Chinchwad. However, they weren’t his only victims and his arrest has brought relief to many women in and around Pune who were victims of his...
Slum dwellers slam PCMC
Slum dwellers slam PCMC: Residents of the Vitthal Nagar slum, who were to shift into a Vitthal Nagar Society — an initiative by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) under the Slum Rehabilitation Authority (SRA) — are a dismal lot. They allege the civic body has not given them possession of flats meant for them even ...
Special counters for filing I-T returns
Special counters for filing I-T returns: The income tax department (I-T) has made elaborate arrangements at its offices in Swargate, Prabhat Road (Erandwane) and Nigdi for accepting income tax returns.
न्यायालयाचा मान राखून कारवाई करा
न्यायालयाचा मान राखून कारवाई करा: पिंपरी -  उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला पुन्हा एकदा दिले.
युवकावर हल्ला; चार जणांवर गुन्हा
युवकावर हल्ला; चार जणांवर गुन्हा: पिंपरी - युवकावरील खुनी हल्ल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'एफएसआय'लुटा; करोडोपती बना
'एफएसआय'लुटा; करोडोपती बना: पिंपरी -  अवघ्या दोन ते तीन गुंठ्यांत तब्बल पाच-सहा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) अनधिकृत बांधकाम करून टोलेजंग इमारती उभारणे, या धंद्याचे मर्म केवळ कोट्यवधी रुपयांची कमाई हेच आहे.
Three held for murder at Moshi
Three held for murder at Moshi: The Bhosari MIDC police on Tuesday claimed to have solved the murder of a supervisor of a cement blocks manufacturing unit at Moshi on August 3, following the arrest of three suspects.
PCMC to issue 24-hour notice of illegal structures
PCMC to issue 24-hour notice of illegal structures: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) will now give 24 hours to people to stop work on unauthorized constructions and demolish the illegal structure as against the one month notice that was given earlier.
माजी नगरसेवकास लाचप्रकरणी ३ वर्षे तुरुंगवास
माजी नगरसेवकास लाचप्रकरणी ३ वर्षे तुरुंगवास: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या साफसफाईच्या कामाचे मार्च २००८ मधील बिल देण्यासाठी एका ठेकेदाराकडून वीस हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी माजी नगरसेवक अख्तर हुसेन तालुकदार चौधरी आणि पालिकेच्या एका आरोग्य अधिका-याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश व्ही. पी. उत्पात यांनी हा निकाल दिला.
सर्वपक्षीय मोगलाई!
सर्वपक्षीय मोगलाई!:
मुकुंद संगोराम, गुरुवार, २३ ऑगस्ट २०१२
mukund.sangoram@expressindia.com
पिंपरी-चिंचवडमधील बेकायदा बांधकामांवरील कारवाई सध्या भलतीच गाजते आहे. गाजते आहे, याचे कारण गुन्हा करणारे गुन्हा पकडणाऱ्यांनाच मारहाण करत आहेत. आधी बेकायदा बांधकाम करायचे आणि ते पाडायला येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक करायची, ही मोगलाई सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू आहे.
Read more...

‘पाडापाडी’ ला पदाधिकाऱ्यांचा ...
‘पाडापाडी’ ला पदाधिकाऱ्यांचा ...:
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे न्यायालयाच्या आदेशानुसार पाडण्यात येत असून या कारवाईत कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही आणि पाडापाडी मोहिमेला सत्ताधारी पक्षाचा तसेच पालिका पदाधिकाऱ्यांचा विरोध नाही, अशी स्पष्टोक्ती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

मृत्यूच्या भीतीने शहर रात्रभर जागे!
मृत्यूच्या भीतीने शहर रात्रभर जागे!: पिंपरी । दि. २२ (प्रतिनिधी)
आरं बाबा, तुला काही समजलं का? आज रातीला झोपू नगंस. गावाकडंन माझ्या पावन्याचा फोन आला हुता. आज रातीला झोपलास तर काहीतरी आक्रीत घडंल असं सांगत व्हता. राती बाराच्या ठोक्याला जलमाला आलेल्या बाळानं भविष्यवाणी केलीय की, आज रातीला जागले ते जागले आणि झोपले ते कायमचे झोपले.. रात्री एकपासून अनेकांचे मोबाईल खणखणू लागले. ज्याला त्याला असेच फोन येऊ लागल्याने शहरातील अनेक भागांत गलका सुरू झाला. चिल्यापिल्यांसह कित्येक शहरवासी रात्रभर केवळ जागलेच नव्हे, तर रक्षणासाठी रात्रभर देवाचा धावा सुरू ठेवला.
उस्मानाबाद जिल्ह्यात जन्मलेल्या बाळाने भविष्यवाणी केली, यावर बायाबापुड्यांचा सहज विश्वास बसत होता. तर काही शहाणी सवरती माणसं हे काय भलतंच खुल म्हणून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होते. तरीही मन मानेना म्हणून अनेकांनी रात्र जागून काढली. ज्याने त्याने कुटुंबातल्या चिल्यापिल्यांसह शेजार्यांनाही अक्षरश: हलवून जागे केले. त्यामुळे शहरातील बहुतांश भागांतील लोंकानी रात्र जागून काढली. उस्मानाबाद, बीड, लातुर, सोलापूर, बुलढाणा, जालना या जिल्ह्यांसह खान्देशातुन रात्रभर फोन सुरू होते.
पिंपरीतील लालटोपीनगर, नेहरूनगर, विठ्ठलनगर, वाकड, काळाखडक, मोशी, रहाटणी, काळेवाडी भागातले लोकही मध्यरात्री उठून बसले. विठ्ठलनगरातील नव्या इमारतींत पुनर्वसन झालेले नागरिकही मुलाबाळांसह खाली येऊन थांबले. पहाटे दोन ते पाचच्या सुमारास हजारो शहरवासी आपल्या परिसरातील रस्त्यांवर गप्पा मारताना दिसून आले. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याबाबत प्रबोधनाचा प्रयत्न केला. मात्र तो फारसा यशस्वी झाला नाही.

Load shedding hits PMC, PCMC areas
Load shedding hits PMC, PCMC areas: PUNE: Several areas of Pune and Pimpri-Chinchwad had power-cuts for some time on Wednesday as the Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL) was forced to resort to load shedding.
Critically injured student recovers, receives 1.80 lakh aid until now
Critically injured student recovers, receives 1.80 lakh aid until now: PIMPRI: The generous contribution of students, teachers of Dehu Road's St Jude's High School and some others for the medical expenses of the injured student Stalin Barphe didn't go in vain.
Pavana pipeline project to be revived after a year
Pavana pipeline project to be revived after a year: After a gap of a year, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will resume its pilot project of lifting water of Pavana dam through closed pipeline.
'पाडापाडी' 15 दिवसात न थांबविल्यास पिंपरी-चिंचवड बंद !
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32629&To=6
'पाडापाडी' 15 दिवसात न थांबविल्यास पिंपरी-चिंचवड बंद !
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर सुरु असलेल्या कारवाईच्या विरोधात शिवसेना, भाजप, रिपाइं, मनसेसह विविध सामाजिक संघटनांनी आज (गुरुवारी) काढलेल्या महामोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. घरे वाचविण्याच्या मागणीसाठी सुमारे पाच हजार नागरीक रस्त्यावर उतरले. महापालिका प्रवेशव्दाराजवळ बेकायदा बांधकाम करणा-यांची यादी जाळून शासन आणि महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. येत्या 15 दिवसात पाडापाडी कारवाई न थांबविल्यास शहर बंदची हाक देण्यात आली आहे. या मोर्चाच्या निमित्ताने शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीसोबत मनसे एकत्र आली. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते आझम पानसरे हेही मोर्चात सहभागी झाल्यामुळे तो चर्चेचा विषय झाला आहे.

स्त्री भ्रूणहत्येवर बालशाहिरांची जनजागृती
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32620&To=1
स्त्री भ्रूणहत्येवर बालशाहिरांची जनजागृती
स्त्री भ्रूणहत्या आणि इतर सामाजिक विषयांवर कमला नेहरू शाळेतील बालशाहिरांच्या पथकाने पोवाडा सादर करून तालेरा रुग्णालय, जिजामाता रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात जागृती केली.

अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या विरोधातील महापालिकेवर 'महामोर्चा'
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32624&To=10
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या विरोधातील महापालिकेवर 'महामोर्चा'
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर सुरु असलेल्या कारवाईला विरोध दर्शविण्यासाठी आयोजित महा मोर्चाला आज (गुरुवारी) सकाळी 11.35 वाजता चिंचवडस्टेशन येथून सुरुवात झाली. या मोर्चाच्या निमित्ताने शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीसोबत मनसे एकत्र आली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते आझम पानसरे हेही मोर्चात सहभागी झाल्यामुळे तो चर्चेचा विषय झाला आहे.

बिर्ला रुग्णालय एका क्लिकवर !
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32622&To=1
बिर्ला रुग्णालय एका क्लिकवर !
चिंचवड येथील बहुवैशिष्ठ्यपूर्ण आदित्य बिर्ला स्मृती रुग्णालयाच्या वतीने ऑनलाईन पहिली ग्राहकोपयोगी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.

काळेवाडी, रहाटणी परिसरातील अंतर्गत रस्त्यांची लागली वाट !
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32618&To=6
काळेवाडी, रहाटणी परिसरातील अंतर्गत रस्त्यांची लागली वाट !
काळेवाडी, रहाटणी परिसरातील सर्व डांबरी रस्त्यांची दुरवस्था झाली असून या रस्त्यावर खड्डेच खड्डे झालेले आहेत. या खड्ड्यात चिखल साठल्यामुळे हे रस्ते चिखलाने बरबटले आहेत. हा चिखल तुडवतच नागरिकांना जावे लागत आहे. महापालिकेने या रस्त्याची दुरूस्ती करावी अन्यथा या खड्ड्यातच वृक्षारोपण करण्यात येईल असा इशारा स्थानिक नगरसेविका अनिता तापकीर यांनी दिला आहे.

गणेशोत्सव सजावट स्पर्धेत फुगेवाडीचे आझाद हिंद मंडळ पहिले
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32608&To=7
गणेशोत्सव सजावट स्पर्धेत फुगेवाडीचे आझाद हिंद मंडळ पहिले
पिंपरी, 22 ऑगस्ट
श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे घेण्यात आलेल्या सजावट स्पर्धेत फुगेवाडी येथील आझाद हिंद मंडळाने प्रथम पारितोषिक प्राप्त केले. या मंडळाने रिमोट तुमच्या हाती या विषयावर देखावा सादर केला होता. या स्पर्धेत नेहरुनगर येथील झिरो बॉईज मित्र मंडळाने द्वितीय तर पिंपरी येथील शिवराजे प्रतिष्ठान मंडळाने तृतीय पारितोषिक पटकावले.

Subscribe to:
Posts (Atom)